Page Nav

HIDE

Post/Page

Weather Location

Breaking News:

latest

Top Current Affairs (चालू घडामोडी) Quiz | 26 September 2019

Current Affairs Quiz on a daily basis for students to improve general awareness. Aspirants preparing for banking, SSC, Railway and other competitive examination can take Current Affairs Quiz on a regular basis here. We provide qu…

Current Affairs Quiz on a daily basis for students to improve general awareness. Aspirants preparing for banking, SSC, Railway and other competitive examination can take Current Affairs Quiz on a regular basis here. We provide questions and answers on current affairs based on national & international events for banking, SSC, Railway and other government exams. Attempt this Current Affairs Quiz and check your score instantly to know about your preparation level.

Note :- सर्व प्रश्नांची उत्तरे खाली दिले आहे.


1) टोग्रोग किंवा तुगरिक हे _____ या देशाचे अधिकृत राष्ट्रीय चलन आहे.
A) बेलारूस
B) मंगोलिया
C) उझबेकिस्तान
D) ताजिकिस्तान

2) रेल्वे मंत्रालय सध्या अस्तित्वात असलेल्या सर्व लिंके होफमॅन बुश (LHB) कोचांना हेड ऑन जनरेशन (HOG) तंत्रज्ञानाद्वारे अद्ययावत करीत आहे. त्यामुळे गाड्यावर होणारे परिणाम कसे असतील?
A) अधिक किफायतशीर आणि कमी प्रदूषण करणारे
B) वेळेबाबत अधिक कार्यक्षम
C) महिला प्रवाश्यांसाठी अधिक सुरक्षित
D) प्रवाशाला अन्न पुरविण्यात स्वच्छता

3) सुरुवात झालेल्या कारगिल टू कोहिमा (K2K) अल्ट्रा मॅरेथॉनचे नाव काय आहे?
A) पिंकॅथॉन
B) रण द रन
C) बोनस: डेव्हिल्स सर्किट
D) ग्लोरी रन

4) संयुक्त राष्ट्रसंघाच्या (UN) ताज्या अहवालानुसार ________ हे आतापर्यंतचे सर्वात उष्ण वर्ष ठरविले जाणार आहे.
A) 2017
B) 2018
C) 2019
D) 2016

5) राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी केंद्रीय नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम-_________”मध्ये दुरुस्तीस मान्यता दिली.
A) 1952
B) 1962
C) 1972
D) 1982

उत्तरे
1. (B) मंगोलिया
20 सप्टेंबर 2019 रोजी भारतीय राष्ट्रपती राम नाथ कोविंद आणि मंगोलियाचे राष्ट्राध्यक्ष खल्तमाजीन बटूल्गा यांनी नवी दिल्लीत भेट घेतली. मंगोलिया हा पूर्व आशियातला भूपरिवेष्ठित देश आहे. उलानबातर ही राजधानी असून टोग्रोग किंवा तुगरिक हे मंगोलियाचे अधिकृत राष्ट्रीय चलन आहे.

2. (A) अधिक किफायतशीर आणि कमी प्रदूषण करणारे
कमी प्रदूषण करणार्‍या गाड्या चालविण्यासाठी रेल्वे मंत्रालय सध्या अस्तित्वात असलेल्या सर्व लिंके होफमॅन बुश (LHB) कोचांना हेड ऑन जनरेशन (HOG) या तंत्रज्ञानाद्वारे अद्ययावत करीत आहे.

3. (D) ग्लोरी रन
21 सप्टेंबर 2019 रोजी कारगिल टू कोहिमा (K2K) अल्ट्रा मॅरेथॉन- ग्लोरी रन” या अत्यधिक कठीण मोहिमेला सुरुवात झाली.

4. (C) 2019
संयुक्त राष्ट्रसंघाच्या (UN) ताज्या अहवालानुसार सन 2019 हे आतापर्यंतचे सर्वात उष्ण वर्ष ठरविले जाणार आहे.

5. (C) 1972
राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी केंद्रीय नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम-1972”मध्ये दुरुस्तीस मान्यता दिली. नवे सुधारित नियम ऑक्टोबर 2019 पासून लागू होतील.

“स्पर्धा परीक्षा (Mission MPSC) मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.

No comments