समाजसुधारक - संस्था व समाज रमाबाई रानडे - सेवासदन-पुणे पंडिता रमाबाई - शारडासदन-मुंबई, मुक्तिसदन-केडगाव, आर्य महिला समाज-पुणेगोपाळ कृष्ण गोखले - भारत सेवक समाज कर्मवीर भाऊराव पाटील - रयत शिक्षण संस्था, ज्युबिली ट्रेनिंग कॉलेज, यु…
- समाजसुधारक - संस्था व समाज
- रमाबाई रानडे - सेवासदन-पुणे
- पंडिता रमाबाई - शारडासदन-मुंबई, मुक्तिसदन-केडगाव, आर्य महिला समाज-पुणे
- गोपाळ कृष्ण गोखले - भारत सेवक समाज
- कर्मवीर भाऊराव पाटील - रयत शिक्षण संस्था, ज्युबिली ट्रेनिंग कॉलेज, युनियन बोर्डिंग हाऊस.
- महात्मा गांधी - हरिजन सेवक संघ
- महर्षि विठ्ठल रामजी शिंदे - डिप्रेस्ड क्लास मिशन, राष्ट्रीय मराठा संघ.
- डॉ. शिवाजीराव पटवर्धन - जगदंबा कुष्ठ निवास.
- डॉ. आत्माराम पांडुरंग - प्रार्थना समाज.
No comments