Page Nav

HIDE

Post/Page

Weather Location

Breaking News:

latest

FCI Recruitment 2019: भारतीय अन्न महामंडळात 330 पदांसाठी भरती

फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (भारतीय अन्न महामंडळ) भारतभरातील एफसीआयच्या विविध झोनमध्ये व्यवस्थापक पदांच्या भरतीसाठी 330 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत.
(सामान्य/ डेपो/ हालचाल/ लेखा/ तांत्रिक/ सिव्हिल अभियांत्रिकी/ इलेक्ट्रिकल मेकेनिक…

फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (भारतीय अन्न महामंडळ) भारत भरातील एफसीआयच्या विविध झोनमध्ये व्यवस्थापक पदांच्या भरतीसाठी 330 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत.

(सामान्य/ डेपो/ हालचाल/ लेखा/ तांत्रिक/ सिव्हिल अभियांत्रिकी/ इलेक्ट्रिकल मेकेनिकल अभियांत्रिकी) पदांच्या एकूण 330 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑक्टोबर 2019 आहे.

पदाचा तपशील
संघटनेचे नावः भारतीय खाद्य महामंडळ
पदाचे नाव/ तपशीलसंख्या:
पदाचे नाव 
विभाग 
एकूण
N
S
E
W
NE
मॅनेजर (जनरल)
08
09
02
01
02
22
मॅनेजर (डेपो)
46
06
20
04
11
86
मॅनेजर (मूवमेंट)
12
19
00
01
00
32
मॅनेजर (अकाउंट्स )
68
30
09
07
07
122
मॅनेजर (टेक्निकल)
44
00
05
01
03
53
मॅनेजर (सिव्हिल इंजिनिअरिंग)
04
00
00
00
03
07
मॅनेजर (इलेक्ट्रिकल & मेकॅनिकल इंजिनिअरिंग)
05
00
00
00
00
05
मॅनेजर (हिंदी)
00
01
01
01
00
03
एकूण
187
65
37
15
26
330

वेतन: नमूद केलेले नाही.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
शैक्षणिक पात्रता:
पदाचे नाव
शैक्षणिक पात्रता
मॅनेजर (जनरल)
60% गुणांसह पदवीधर किंवा CA/ICWA/CS [ SC/ST/PH: 55% गुण]
मॅनेजर (डेपो)
60% गुणांसह पदवीधर किंवा CA/ICWA/CS [ SC/ST/PH: 55% गुण]
मॅनेजर (मूवमेंट)
60% गुणांसह पदवीधर किंवा CA/ICWA/CS [ SC/ST/PH: 55% गुण]
मॅनेजर (अकाउंट्स)
B.Com सह MBA (Fin) किंवा MBA (Fin) पदवी डिप्लोमा किंवा इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाची सहयोगी सदस्यता किंवा समतुल्य.
मॅनेजर (टेक्निकल)
B.Sc. (कृषी)/ B.Tech/ B.E (अन्न विज्ञान / खाद्य विज्ञान आणि तंत्रज्ञान किंवा खाद्य तंत्रज्ञान किंवा खाद्य प्रक्रिया तंत्रज्ञान किंवा खाद्य प्रक्रिया अभियांत्रिकी किंवा खाद्य प्रक्रिया किंवा अन्न संरक्षण तंत्रज्ञान / कृषी अभियांत्रिकी / जैव-तंत्रज्ञान किंवा औद्योगिक जैव-तंत्रज्ञान किंवा जैव-रसायन अभियांत्रिकी किंवा कृषी जैव -तंत्रज्ञान.)
मॅनेजर (सिव्हिल इंजिनिअरिंग)
सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी.
मॅनेजर (इलेक्ट्रिकल & मेकॅनिकल इंजिनिअरिंग)
इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी
मॅनेजर (हिंदी)
इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य.

वयोमर्यादा: 28 वर्षांपर्यंत, [मॅनेजर (हिंदी) पदासाठी 35 वर्षांपर्यंत]

अर्ज फी: General/OBC: Rs. 800/-  [SC/ST/PWD/महिला: No Fee]

Important Dates:
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 ऑक्टोबर 2019

Important Links:
✔Detail Advertisement PDF: Click Here
✔Official Website: Click Here
✔Apply Online: Click Here

1 comment