भारत सरकारच्या संरक्षण विभाग अधिनस्त सीमा रस्ते संघटना (BRO) यांच्या बहुकुशल कामगार पदांच्या एकूण 540 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहचण्याची तारीख 25 …
भारत सरकारच्या संरक्षण विभाग अधिनस्त सीमा रस्ते संघटना (BRO) यांच्या बहुकुशल कामगार पदांच्या एकूण 540 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहचण्याची तारीख 25 नोव्हेंबर 2019 आहे.
BRO Recruitment 2019: Board Roads Wings, Board Roads Organization, Ministry of Defence has published a recruitment notification for the post of Multi Skilled Worker (Divine Engine Static) in the General Reserve Engineer Force (BRO). A total of 540 posts are notified for BRO Multi Skilled Worker Posts, against advertisement number 03/2019. Out of 540 posts, 221 are reserved for UR, 81 for SC, 40 for ST, 145 for OBC and 53 for EWSs.
पदाचा तपशील
•संघटनेचे नावः सीमा रस्ते संघटना
•पदाचे नाव: मल्टी स्किल्ड वर्कर
•पदांची संख्या: 540 जागा
•वेतन: नमूद केलेले नाही.
•नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
शारीरिक पात्रता:
शैक्षणिक पात्रता: 10 वी उत्तीर्ण / मेकॅनिक मोटार / वेहिकल / ट्रॅक्टर ITI प्रमाणपत्र किंवा ड्रायव्हर प्लांट & मेकॅनिकल ट्रान्सपोर्टसाठी क्लास 2 कोर्स उत्तीर्ण.
वयोमर्यादा: 18 ते 25 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
अर्ज फी: General/OBC/EWS/ExSM: 50/- रुपये [SC/ST: फी नाही]
अर्ज पाठविण्याचा पत्ता: कमांडंट, जी.आर.ई.एफ. केंद्र, दिघी कॅम्प, पुणे – 411015
Important Dates:
•अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 25 नोव्हेंबर 2019
Important Links:
✔Detail Advertisement PDF/Application Form: Click Here
✔Official Website: Click Here
✔Online challan Link: Click Here
thank you your post is
ReplyDeleteDaily current affairs in hindi
Vision ias current affairs in English