Page Nav

HIDE

Post/Page

Weather Location

Breaking News:

latest

NHAI Recruitment 2019: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात ‘डेप्युटी मॅनेजर’ पदांसाठी भरती

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या आस्थापनेवरील उपव्यवस्थापक पदांच्या एकूण ३० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2019 आहे.
NH…

NHAI Recruitment 2019: notification regarding filling of Deputy Manager (Technical) Job Vacancies. The Government organization invites online application from eligible candidates having Engg Graduate qualification. These 30 Deputy managers (Technical) Posts are in NHAI, Across India on a contract basis.

पदाचा तपशील
संघटनेचे नावः National Highways Authority of India
पदाचे नाव: डेप्युटी मॅनेजर (टेक्निकल)
पदांची संख्या: 30 जागा
वेतन: नमूद केलेले नाही.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

शैक्षणिक पात्रता: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी

वयोमर्यादा: 30 वर्षांपर्यंत. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

अर्ज फी: फी नाही.

Important Dates:
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 ऑक्टोबर 2019

Important Links:
Detail Advertisement PDF: Click Here
Official Website: Click Here
Apply Online: Click Here

1 comment