Page Nav

HIDE

Post/Page

Weather Location

Breaking News:

latest

MMRDA Recruitment 2019: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात 1053 पदांसाठी मेगा भरती

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये कायमस्वरुपी 1053 बिगर कार्यकारी पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. पात्र उमेदवार 16 सप्टेंबर 2019 ते 07 ऑक्टोबर 2019 पर्यंत एमएम…

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये कायमस्वरुपी 1053 बिगर कार्यकारी पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. पात्र उमेदवार 16 सप्टेंबर 2019 ते 07 ऑक्टोबर 2019 पर्यंत एमएमआरडीएच्या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाईन अर्ज करू शकतात.

स्टेशन कंट्रोलर, सेक्शन इंजिनियर, जेई, टेक्निशियन, ट्रॅफिक कंट्रोलर इत्यादी विविध पदांसाठी रिक्त जागा सूचीबद्ध आहेत. उमेदवार 16 सप्टेंबर 2019 पासून ऑनलाईन अर्ज करू शकतात.

पदाचा तपशील
पदाचे नाव/संख्या:
पदाचे नाव 
पद संख्या
स्टेशन मॅनेजर
18
स्टेशन कंट्रोलर
120
सेक्शन इंजिनिअर
136
ज्युनिअर इंजिनिअर
30
ट्रेन ऑपरेटर (Shunting)
12
चीफ ट्रॅफिक कंट्रोलर 
06
ट्रॅफिक कंट्रोलर
08
ज्युनिअर इंजिनिअर (S&T)
04
सेफ्टी सुपरवाइजर-I
01
सेफ्टी सुपरवाइजर-II
04
सिनिअर सेक्शन इंजिनिअर
30
टेक्निशिअन-I
75
टेक्निशिअन-II
287
सिनिअर सेक्शन इंजिनिअर (Civil)
07
सेक्शन इंजिनिअर (Civil)
16
टेक्निशिअन (Civil)-I
09
टेक्निशिअन (Civil)-II
26
सिनिअर सेक्शन इंजिनिअर (E&M)
03
सेक्शन इंजिनिअर (E&M)
06
टेक्निशिअन (E&M)-I
05
टेक्निशिअन (E&M)-II
11
हेल्पर
13
सिनिअर सेक्शन इंजिनिअर (S&T)
18
सेक्शन इंजिनिअर (S&T)
36
टेक्निशिअन (S&T)-I
42
टेक्निशिअन (S&T)-II
97
सिक्योरिटी सुपरवाइजर
04
फायनांस असिस्टंट
02
सुपरवाइजर (कस्टमर रिलेशन)
08
कमर्शियल असिस्टंट
04
स्टोअर सुपरवाइजर
02
ज्युनिअर इंजिनिअर (Stores)
08
HR असिस्टंट-I
01
HR असिस्टंट-II
04
Total
1053

पदांची संख्या: 1053
वेतन: नमूद केलेले नाही
नोकरी ठिकाण: मुंबई

शैक्षणिक पात्रता:
पदाचे नाव
शैक्षणिक पात्रता
स्टेशन मॅनेजर
(i) इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा.   (ii) 03 वर्षे अनुभव 
स्टेशन कंट्रोलर
इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा.
सेक्शन इंजिनिअर
(i) इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा.  (ii) 03/05 वर्षे अनुभव 
ज्युनिअर इंजिनिअर
इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा.
ट्रेन ऑपरेटर (Shunting)
इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा.
चीफ ट्रॅफिक कंट्रोलर 
(i) इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा.   (ii) 03 वर्षे अनुभव. 
ट्रॅफिक कंट्रोलर
इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा.
ज्युनिअर इंजिनिअर (S&T)
इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा.
सेफ्टी सुपरवाइजर-I
(i) सिव्हिल/इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा.  (ii) 03 वर्षे अनुभव. 
सेफ्टी सुपरवाइजर-II
सिव्हिल/इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा.
सिनिअर सेक्शन इंजिनिअर
(i) इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा   (ii) 05/08 वर्षे अनुभव. 
टेक्निशिअन-I
(i) इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा   (ii) 05/08 वर्षे अनुभव. 
टेक्निशिअन-II
ITI/ NCVT/SCVT (इलेक्ट्रिशिअन / वायरमन / मेकॅनिक / फिटर HT, LT उपकरणांचे आणि केबल जॉइनिंग/ इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक) 
सिनिअर सेक्शन इंजिनिअर (Civil)
(i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा.   (ii) 05/08 वर्षे अनुभव. 
सेक्शन इंजिनिअर (Civil)
(i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा.   (ii) 03/05 वर्षे अनुभव. 
टेक्निशिअन (Civil)-I
(i) ITI/NCVT/SCVT (फिटर/वेल्डर/ मेकॅनिस्ट/मेकॅनिस्ट (ग्राइंडर)  (ii) 03 वर्षे अनुभव. 
टेक्निशिअन (Civil)-II
ITI/NCVT/SCVT (फिटर/वेल्डर/ मेकॅनिस्ट/मेकॅनिस्ट (ग्राइंडर)
सिनिअर सेक्शन इंजिनिअर (E&M)
(i) इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा.   (ii) 05/08 वर्षे अनुभव 
सेक्शन इंजिनिअर (E&M)
(i) इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा.   (ii) 03/05 वर्षे अनुभव 
टेक्निशिअन (E&M)-I
(i) ITI/ NCVT/SCVT (इलेक्ट्रिशिअन /इलेक्ट्रिशिअन / वायरमन / मेकॅनिक/HT, LT उपकरण & केबल जॉइनिंग/ इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/ फिटर/वेल्डर/ मेकॅनिस्ट/मेकॅनिस्ट (ग्राइंडर). (ii) 02 वर्षे अनुभव 
टेक्निशिअन (E&M)-II
ITI/ NCVT/SCVT (इलेक्ट्रिशिअन /इलेक्ट्रिशिअन / वायरमन / मेकॅनिक/HT, LT उपकरण & केबल जॉइनिंग/ इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/ फिटर/वेल्डर/ मेकॅनिस्ट/मेकॅनिस्ट (ग्राइंडर)
हेल्पर
ITI/NCVT/SCVT
सिनिअर सेक्शन इंजिनिअर (S&T)
(i) इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा.   (ii) 05/08 वर्षे अनुभव 
सेक्शन इंजिनिअर (S&T)
(i) इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा.   (ii) 03/05 वर्षे अनुभव 
टेक्निशिअन (S&T)-I
(i) ITI/NCVT/SCVT (इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/मेकॅनिक कम ऑपरेटर इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन सिस्टम/IT/ITESM).   (ii) 02 वर्षे अनुभव 
टेक्निशिअन (S&T)-II
ITI/NCVT/SCVT (इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/मेकॅनिक कम ऑपरेटर इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन सिस्टम/IT/ITESM). 
सिक्योरिटी सुपरवाइजर
(i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) पॅरा-मिलिटरी / संरक्षण दलात 5 वर्षांचा अनुभव.
फायनांस असिस्टंट
फायनांस मध्ये MBA, MMS / PGDBM पदवी. 
सुपरवाइजर (कस्टमर रिलेशन)
(i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 02 वर्षे अनुभव. 
कमर्शियल असिस्टंट
कोणत्याही शाखेतील पदवी.
स्टोअर सुपरवाइजर
(i) इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/सिव्हिल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा    (ii) 03/05 वर्षे अनुभव. 
ज्युनिअर इंजिनिअर (Stores)
इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/सिव्हिल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा.
HR असिस्टंट-I
(i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) MMS (HR)/ MBA ( HR) ,PGDM (HR)    (iii) 05 वर्षे अनुभव. 
HR असिस्टंट-II
(i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) MMS (HR)/ MBA ( HR) ,PGDM (HR).

वयोमर्यादा: 41 वर्षांपर्यंत (09 सप्टेंबर 2019 रोजी)

अर्ज फी: Gen/ OBC: Rs. 300/-  [Reserved: Rs. 150/-]

अर्ज कसा करावा: ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी खाली संलग्न सविस्तर सूचना पीडीएफ वाचा. आपणास interested असल्यास आणि स्वत:ला नॉन-एक्झिक्युटिव्हसाठी पात्र वाटल्यास खाली दिलेल्या ऑनलाईन लिंकवर क्लिक करा. मग, योग्य पर्याय शोधा आणि फॉर्म भरा. आपण 16 सप्टेंबर 2019 ते 07 ऑक्टोबर 2019 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकता.

निवड प्रक्रिया:
१) पात्र उमेदवारांना स्पर्धा परीक्षा घ्यावी लागेल (काही पदांसाठी).
२) शॉर्टलिस्टेड उमेदवारांना त्यांचे शैक्षणिक कागदपत्रे सादर करावी लागतील.
३) नंतर त्यांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल.

Important Dates:
अर्ज करण्याची आरंभ तारीख: 16 सप्टेंबर 2019
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 ऑक्टोबर 2019

Important Links:
✔Detail Advertisement PDF: Click Here
✔Official Website: Click Here
✔Apply Online: Click Here [Starting: 16 सप्टेंबर 2019]

No comments