Page Nav

HIDE

Post/Page

Weather Location

Breaking News:

latest

Top Current Affairs (चालू घडामोडी) Quiz | 10 September 2019

Current Affairs Quiz on a daily basis for students to improve general awareness. Aspirants preparing for banking, SSC, Railway and other competitive examination can take Current Affairs Quiz on a regular basis here. We provide qu…

Current Affairs Quiz on a daily basis for students to improve general awareness. Aspirants preparing for banking, SSC, Railway and other competitive examination can take Current Affairs Quiz on a regular basis here. We provide questions and answers on current affairs based on national & international events for banking, SSC, Railway and other government exams. Attempt this Current Affairs Quiz and check your score instantly to know about your preparation level.

Note :- सर्व प्रश्नांची उत्तरे खाली दिले आहे.


1) नॉर्वे या देशात भारताचे नवे राजदूत कोण असणार आहेत?
A) सुजाता सिंग
B) विजय केशव गोखले
C) डॉ. बी. बाला भास्कर
D) कृष्ण कुमार

2)सप्टेंबर 2019 रोजी कोणत्या राज्याने संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिकवैज्ञानिक व सांस्कृतिक संघटनेबरोबर (UNESCO) भागीदारी केली?
A) गुजरात
B) राजस्थान
C) केरळ
D)  झारखंड

3) चौथी हिंद महासागर परिषद 2019’ कुठे आयोजित करण्यात आली?
A) मालेमालदीव
B) नवी दिल्लीभारत
C) नैरोबीकेनिया
D) जिबूती

4) तेलंगणा राज्यातले पहिले मेगा फूड पार्क कुठे उभारण्यात आले आहे?
A) निर्मलनिजामाबाद जिल्हा
B) जगतीलनिजामाबाद जिल्हा
C) लक्कमपल्लीनिजामाबाद जिल्हा
D) बेलगमपल्लीनिजामाबाद जिल्हा

5)लष्करी औषधे’ या विषयावर शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) सदस्य देशांची पहिली परिषद कुठे आयोजित करण्यात आली आहे?
A) शांघायचीन
B) बिजींगचीन
C) ढाकाबांग्लादेश
D) नवी दिल्लीभारत

6)सप्टेंबर 2019 रोजी पाळलेल्या आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाचा विषय काय आहे?
A) लिटरसी अँड स्किल्स डेव्हलपमेंट
B) लिटरसी अँड मल्टीलिंगुअॅलीझम
C) लिटरसी इन ए डिजिटल वर्ल्ड
D) रीडिंग द पास्टराइटिंग द फ्युचर

उत्तरे
1. (C) डॉ. बी. बाला भास्कर
डॉ. बी. बाला भास्कर यांची नॉर्वे या देशात भारताचे पुढील राजदूत म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. ते कृष्ण कुमार यांच्या जागी नेमले गेले आहेत.

2. (B) राजस्थान
सप्टेंबर 2019 रोजी राजस्थान राज्य सरकारने राज्याच्या अमूर्त सांस्कृतिक वारसाला प्रोत्साहन देण्यासाठी सप्टेंबर रोजी संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिकवैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना (UNESCO) बरोबर भागीदारी केली. हा प्रकल्प सुमारे साडेतीन वर्षे चालणार आहे. प्रकल्प जोधपूरबाडमेरजैसलमेर आणि बीकानेर जिल्ह्यात राबविला जाणार आहे. चार जिल्ह्यात 10 सांस्कृतिक केंद्र विकसित करण्यात येणार आहे.

3. (A) मालेमालदीव
मालदीव या देशाची राजधानी माले या शहरात आणि सप्टेंबर 2019 रोजी हिंद महासागर परिषद 2019’ पार पडली. "हिंद महासागर प्रदेश सुरक्षित करणे: पारंपारिक आणि पारंपारिक आव्हाने" या विषयाखाली ही परिषद भरविण्यात आली होती

4. (C) लक्कमपल्लीनिजामाबाद जिल्हा
तेलंगणा राज्यातले पहिले मेगा फूड पार्क निझामाबाद जिल्ह्यात लक्कमपल्ली (नंदिपेठ मंडल) येथे उभारण्यात आले असून त्याचे 7 सप्टेंबर 2019 रोजी केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत कौर बादल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

5. (D) नवी दिल्लीभारत
12 आणि 13 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत लष्करी औषधे’ या विषयावर शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) सदस्य देशांची पहिली परिषद होणार आहे.

6. (B) लिटरसी अँड मल्टीलिंगुअॅलीझम
सप्टेंबर 2019 रोजी लिटरसी अँड मल्टीलिंगुअॅलीझम (साक्षरता आणि बहुभाषिक) या विषयाखाली आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन पाळला गेला.

No comments