Page Nav

HIDE

Post/Page

Weather Location

Breaking News:

latest

Maharashtra Police Bharti 2019: महाराष्ट्र राज्य पोलीस भरती एकूण 3450 जागा

महाराष्ट्र विभागाच्या सर्व जिल्ह्यात महाराष्ट्र पोलिस भरती2019ची सुरुवात पोलिस विभागाने केली आहे. पोलिस शिपाई आणि कारागृह शिपाई पदासाठी पोलिस भरतीमध्ये 3450 जागा रिक्त आहेत. ऑनलाईन अर्ज 03 सप्टेंबर 2019 पासून सुरू होत आहेत आणि ऑन…

महाराष्ट्र विभागाच्या सर्व जिल्ह्यात महाराष्ट्र पोलिस भरती 2019 ची सुरुवात पोलिस विभागाने केली आहे. पोलिस शिपाई आणि कारागृह शिपाई पदासाठी पोलिस भरतीमध्ये 3450 जागा रिक्त आहेत. ऑनलाईन अर्ज 03 सप्टेंबर 2019 पासून सुरू होत आहेत आणि ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 23 सप्टेंबर 2019 आहे. पोलिस भरती ही महापरीक्षा पोर्टल अंतर्गत आयोजित केली जात आहेम्हणून सर्व इच्छुक उमेदवारांनी त्यांचे ऑनलाईन अर्ज महापरीक्षा पोर्टल पोर्टलवर सादर करणे आवश्यक आहे.

पदाचा तपशील
पदाचे नाव: 
पोलीस शिपाई


3357
पोलीस बॅन्डस्मन
लोहमार्ग पोलीस दलातील शिपाई
कारागृह विभागातील कारागृह शिपाई

93
Total
3450

पदांची संख्या: 3450 जागा
मुंबई
1076
ठाणे शहर
100
पुणे शहर
214
पिंपरी चिंचवड 
720
नागपूर शहर
288
नवी मुंबई
61
औरंगाबाद शहर
91
सोलापूर शहर
67
मुंबई रेल्वे
60
रायगड
81
पालघर
61
सिंदुधुर्ग
21
रत्नागिरी
66
जळगाव
128
धुळे
16
नंदूरबार 
25
कोल्हापूर
78
पुणे ग्रामीण
21
सातारा
78
सांगली 
105
जालना 
14
भंडारा
22
पुणे रेल्वे
77
Total
3450

वेतन: 5200 ते 20200 रु. (ग्रेड पे – 2000 रु.) सोबत विशेष वेतन 500 रु. व इतर
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

शैक्षणिक पात्रता: 10 वी उत्तीर्ण /12 वी उत्तीर्ण.

वयोमर्यादा: 30 सप्टेंबर 2019 रोजी 18 ते 28 वर्षे

अर्ज फी:  Open category: Rs. 450 / - [Backward class: Rs. 350 / -]

पोलीस भरतीसाठी आवश्यक शारीरिक क्षमता:
उंची/छाती 
पुरुष
महिला
उंची
165 सेमी पेक्षा कमी नसावी 
155 सेमी पेक्षा कमी नसावी 
छाती 
 न फुगवता 79 सेमीपेक्षा कमी नसावी 

पुरुष 
महिला
गुण 
धावणी (मोठी)
1600 मीटर 
800 मीटर 
30 गुण 
धावणी (लहान)
100 मीटर 
100 मीटर 
10 गुण 
बॉल थ्रो
10 गुण 
एकूण
50 गुण 

लेखी परीक्षा अभ्यासक्रम व गुण विभागणी
 विषय
गुण
अंकगणित
25 गुण
सामान्य ज्ञान व चालू   घडामोडी
25 गुण
बुद्धीमत्ता चाचणी
25 गुण
मराठी व्याकरण
25 गुण
एकूण गुण 100

लेखी परीक्षेबद्दल संपूर्ण माहिती:
1) सर्वप्रथम उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागेल.
2) मराठी भाषेत लेखी परीक्षा घेतली जाईल.
3) लेखी परीक्षा हि 100 गुणांची असेल व त्यासाठी 90 मिनिटांचा वेळ असेल.

Important Dates:
अर्ज करण्याची अंतिम तारीख: 23 सप्टेंबर 2019

Important Links:
✔Detail Advertisement PDF: Click Here
✔Apply Online: Click Here

No comments