Page Nav

HIDE

Post/Page

Weather Location

Breaking News:

latest

ECIL Recruitment 2019: भारत इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन मध्ये 200 जागांसाठी भरती

ECIL Recruitment 2019: इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ईसीआयएल) ने 200 पदांसाठी कनिष्ठ तांत्रिक अधिकारी भरतीची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.

पात्र उमेदवार ईसीआयएल कनिष्ठ तांत्रिक अधिकारी पदांसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. …

ECIL Recruitment 2019: इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ईसीआयएल) ने 200 पदांसाठी कनिष्ठ तांत्रिक अधिकारी भरतीची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.


पात्र उमेदवार ईसीआयएल कनिष्ठ तांत्रिक अधिकारी पदांसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. ईसीआयएल ऑनलाईन अर्ज 19 सप्टेंबर 2019 पासून सुरू होईल. ईसीआयएल नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2019 आहे.

पदाचा तपशील
संघटनेचे नावः Electronics Corporation of India Limited
पदाचे नाव: ज्युनिअर टेक्निकल ऑफिसर (JTO)
पदांची संख्या: 200 जागा
वेतन:  प्रति महिना 20,072/- रुपये .
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
शैक्षणिक पात्रता: 60% गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स इंस्टूमेंटेशन/ मेकॅनिक/कॉम्पुटर सायन्स/IT इंजिनिअरिंग पदवी.

वयोमर्यादा: 30 वर्ष (जास्तीत जास्त) जन्म 31 ऑगस्ट 1989 नंतर

अर्ज फी: फी नाही.

How to Apply
Read the detailed notification pdf attached below before Apply Online. If you are interested and found yourself eligible for Junior Technical Officer, click on the apply online link given below. Then, find the appropriate option and fill-up the form. You can apply online from 19 Sep 2019 02:00 PM to 30 Sep 2019 04:00 PM.

Important Dates:
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 सप्टेंबर 2019 (04:00 PM)

Important Links:
✔Detail Advertisement PDF: Click Here
✔Official Website: Click Here
✔Apply Online: Click Here

No comments