Current Affairs Quiz on a daily basis for students to improve general awareness. Aspirants preparing for banking, SSC, Railway and other competitive examination can take Current Affairs Quiz on a regular basis here. We provide qu…
Note :- सर्व प्रश्नांची उत्तरे खाली दिले आहे.
1) कोणत्या क्रिडाप्रकारामधून दिनेश मोंगिया ह्या खेळाडूने निवृत्ती घेतली?
A) क्रिकेट
B) कबड्डी
C) फुटबॉल
D) टेनिस
2) अस्त्र हे ... आहे.
A) हवेतून पृष्ठभागावर मारा करणारे क्षेपणास्त्र
B) हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र
C) पृष्ठभागावरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र
D) यापैकी कोणतेही नाही
3) कोणी ‘भरोसा बचत खाता’ सादर केले आहे?
A) एयरटेल पेमेंट्स बँक
B) जिओ
C) व्होडाफोन
D) आयडिया
4) ऑस्कर पुरस्कारासाठी नामनिर्देशित करण्यात आलेला ‘मोती बाग’ नावाचा माहितीपट कोणत्या विषयावर आधारित आहे?
A) शेतकर्याचे जीवन
B) समलैंगिक
C) लैंगिक छळ
D) नरेंद्र मोदी
5) भारतीय सरकारने ई-सिगारेटवर बंदी घातली आहे; ई-सिगारेटचा शोध कोणी लावला?
A) हर्बर्ट ए. गिल्बर्ट
B) मॅट्यू क्रोम
C) अँड्र्यू रोनाल्ड
उत्तरे
1. (A) क्रिकेट
भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू दिनेश मोंगियाने 18 सप्टेंबरला सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
2. (B) हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र
17 सप्टेंबर 2019 रोजी S-30MKI विमानाद्वारे ‘अस्त्र’ या हवेतून हवेत मारा करणार्या क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वीपणे घेण्यात आली. ‘अस्त्र’ भारताचे पहिले स्वदेशी हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे.
3. (A) एयरटेल पेमेंट्स बँक
एयरटेल पेमेंट्स बँकेनी 'भरोसा बचत खाता' या शीर्षकाखाली नवे बचत खाते सादर केले आहे.
4. (A) शेतकर्याचे जीवन
निर्मल चंदर दिग्दर्शित ‘मोती बाग’ हा माहितीपट यंदाच्या ऑस्कर पुरस्कारासाठी नामनिर्देशित केला गेला आहे. हा माहितीपट उत्तराखंडच्या एका वयोवृद्ध शेतकर्याच्या जीवनावर आधारित आहे.
5. (A) हर्बर्ट ए. गिल्बर्ट
ई-सिगारेटचा शोध हर्बर्ट ए. गिल्बर्ट आणि होन लिक या संशोधकांनी लावला.
No comments