स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल माऊंट बॅटन होते.स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल राजगोपालचारी होते.भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू होते.भारताचे पहिले राष्ट्राध्यक्ष राजेंद्रप्रसाद होते.26 ऑक्टोबर 1947 र…
- स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल माऊंट बॅटन होते.
- स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल राजगोपालचारी होते.
- भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू होते.
- भारताचे पहिले राष्ट्राध्यक्ष राजेंद्रप्रसाद होते.
- 26 ऑक्टोबर 1947 रोजी काश्मीर संस्थानाचे विलिनीकरण झाले.
- 20 फेब्रुवारी 1948 रोजी जुनागड संस्थानाचे विलिनीकरण झाले.
- 17 सप्टेंबर 1848 रोजी हैद्राबाद संस्थानाचे विलिनीकरण झाले.
- भारतीय संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी भरली.
- डॉ. राजेंद्रप्रसाद हे घटना समितीचे अध्यक्ष होते.
- घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते.
- 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना स्विकृत करण्यात आली. 26 जानेवारी 1950 रोजी तीची अंमलबजावणी सुरू झाली.
- घटना समितीचे कार्ये 2 वर्षे 11 महिने 18 दिवस चालले.
No comments