Page Nav

HIDE

Post/Page

Weather Location

Breaking News:

latest

स्वातंत्रोत्तर भारतातील महत्वाच्या घटना (भाग 2)

इ.स. 1948 मध्ये भाषावार प्रांत रचना करण्यासाठी दार समिती नेमण्यात आली.'दार समितीने' भाषावार प्रांतरचना घातक ठरेल असे नमूद केले.तेलगू भाषा बोलणार्‍याचा आंध्र प्रदेश निर्माण व्हावा यासाठी श्री. पोट्टू श्रीरामलू यांनी आमरण उ…

  • इ.स. 1948 मध्ये भाषावार प्रांत रचना करण्यासाठी दार समिती नेमण्यात आली.
  • 'दार समितीनेभाषावार प्रांतरचना घातक ठरेल असे नमूद केले.
  • तेलगू भाषा बोलणार्‍याचा आंध्र प्रदेश निर्माण व्हावा यासाठी श्री. पोट्टू श्रीरामलू यांनी आमरण उपोषण केले.
  • आंध्र प्रदेश हे प्रथम राज्य 1 ऑक्टोबर 1953 रोजी अस्तित्वात आले.
  • राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना 22 मार्च 1953 रोजी करण्यात आली. त्याचे अध्यक्ष-श्री फाजल. अली होते.
  • सदस्य- के. एम. पंनीकर व हृदयनाथ कुंझरू हे होते.
  • केंद्र सरकारने फाजल अली कामिशनच्या अहवालानुसार राज्य पुनर्रचना अधिनियम 1956 संमत केला.
  • 1962 मध्ये चीनने भारतावर आक्रमण केले.
  • 1965 मध्ये पाकिस्तानने भारतावर आक्रमण केले.
  • 1971 मध्ये बांग्लादेश मुक्तीसाठी भारताने प्रयत्न केले.
  • 1975 मध्ये देशात आणिबाणी लावण्यात आली.
  • 1977 मध्ये बिगर काँग्रेसी पहिले जनता दलाचे सरकार केंद्रात आले.
  • 1984 मध्ये इंदिरा गांधीची हत्या केली गेली.
  • 1991 राजीव गांधीना मानवी बॉम्बने ठार मारले गेले.

No comments