Page Nav

HIDE

Post/Page

Weather Location

Breaking News:

latest

Top Current Affairs (चालू घडामोडी) Quiz | 4 October 2019

Current Affairs Quiz on a daily basis for students to improve general awareness. Aspirants preparing for banking, SSC, Railway and other competitive examination can take Current Affairs Quiz on a regular basis here. We provide qu…

Current Affairs Quiz on a daily basis for students to improve general awareness. Aspirants preparing for banking, SSC, Railway and other competitive examination can take Current Affairs Quiz on a regular basis here. We provide questions and answers on current affairs based on national & international events for banking, SSC, Railway and other government exams. Attempt this Current Affairs Quiz and check your score instantly to know about your preparation level.

Note :- सर्व प्रश्नांची उत्तरे खाली दिले आहे.


1) प्रेसिडेंट ऑफ इंडिया’ पुरस्कार जिंकून IIT-मद्रासची पहिली विद्यार्थिनी बनून कोणी इतिहास रचला?
A) कविता गोपाल
B) अंजली परमेश्वर
C) नंदिनी शेट्टी
D) रम्या लक्ष्मी

2) औद्योगिक उत्पादन विषयक निर्देशांकाची गणना व प्रकाशन कोणती संस्था करते?
A) निक्की प्रॉडक्शन
B) केंद्रीय सांख्यिकी संस्था (CSO)
C) स्टँडर्डायझेशनटेस्टिंग अँड क्वालिटी सर्टिफिकेशन (STQC)
D) ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (ARAI)

3) कोणत्या खेळाडूने चॅलेंजर टेनिस स्पर्धा” किंवा “ATP चॅलेंज टूर” जिंकली?
A) रोहन बोपन्ना
B) लिअँडर पेस
C) सुमित नागल
D) फॅसुंडो बॅगनीस

4) ‘सुलतान जोहोर चषक’ ही स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
A) बॅडमिंटन
B) टेनिस
C) हॉकी
D) फुटबॉल

5) कोण जागतिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारी पहिली भारतीय महिला भालाफेकपटू ठरली?
A) अंजली देवी
B) अन्नू राणी
C) अर्चना सुशीनद्रन
D) जिस्ना मॅथ्यू

6) IUCN श्रेणी समाविष्ट झालेली रेड-फ्रंटेड ब्राउन लेमर ही प्राणीप्रजाती _____ आहे.
A) लुप्त झाली
B) गंभीरपणे धोक्यात
C) धोक्यात
D) नामशेष होण्याच्या मार्गावर

उत्तरे
1. (A) कविता गोपाल
IIT मद्रासची कविता गोपाल ही पहिली विद्यार्थीनी ठरली जीने प्रेसिडेंट ऑफ इंडिया गोल्ड मेडल’ हा पुरस्कार प्राप्त केला आहे

2. (B) केंद्रीय सांख्यिकी संस्था (CSO)
मासिक आधारावरकेंद्रीय सांख्यिकी संस्था औद्योगिक उत्पादन विषयक निर्देशांक तयार करते. एका विशिष्ट कालावधीत अर्थव्यवस्थेच्या वेगवेगळ्या उद्योग गटात वाढीचा दर त्यामध्ये दर्शविला जातो.

3. (C) सुमित नागल
भारतीय टेनिसपटू सुमित नागलने अर्जेंटिनामध्ये ‘2019 ATP ब्युनोस आयर्स चॅलेंजर’ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात त्याने अर्जेंटिनाच्या फॅसुंडो बॅगनीस याला पराभूत केले. सुमितच्या कारकिर्दीतले हे दुसरे चॅलेंजर विजेतेपद असून क्ले कोर्टवरील पहिलेच विजेतेपद आहे. भारताबाहेरचे त्याचे हे पहिलेच विजेतेपद आहे. दक्षिण अमेरिकेत स्पर्धा जिंकणारा तो पहिलाच आशियाई व पहिलाच भारतीय ठरला आहे.

4. (C) हॉकी
सुलतान जोहोर चषक’ ही एक आंतरराष्ट्रीय हॉकी क्रिडास्पर्धा आहेजी मलेशियामध्ये 21 वर्षाखालील पुरुष खेळाडूंसाठी खेळवली जाते. यावर्षी 12 ते 19 ऑक्टोबर या काळात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

5. (B) अन्नू राणी
दोहा येथे चालू असलेल्या वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2019 मध्ये महिलांच्या भालाफेकमध्ये भारताच्या अन्नू राणी हिने पात्रता फेरीच्या 'ग्रुप एमध्ये नवा राष्ट्रीय विक्रम रचून तिच्या गटात ती तिसऱ्या स्थानावर राहिली

6. (D) नामशेष होण्याच्या मार्गावर
पश्चिम आणि पूर्व मेडागास्कर या क्षेत्रात आढळून येणारी रेड-फ्रंटेड ब्राउन लेमर ही प्राणीप्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्यांना शेतीमुळेबेकायदेशीर तस्करी आणि शिकारीमुळे धोका निर्माण झाला आहे.

No comments