Page Nav

HIDE

Post/Page

Weather Location

Breaking News:

latest

महाराष्ट्र राज्य पोलीस भरती प्रश्नसंच - 01

1)खालीलपैकी कोणत्या वर्षी ब्रिटिश आर्मी ऑफिसर यांनी अंजिठा लेण्यांचा शोध लावला?
A) 1817 B)  1818 C) 1819 C) 1919 उत्तर :1819
2)खालीलपैकी कोण भारताचे परराष्ट्र सचिव आहेत? A) सुजाता सिंह B) रंजन मथाई C) निरूपमा राव D) यापैकी नाही उत्तर :सुजात…

1) खालीलपैकी कोणत्या वर्षी ब्रिटिश आर्मी ऑफिसर यांनी अंजिठा लेण्यांचा शोध लावला?
A) 1817
B)  1818
C) 1819
C) 1919
उत्तर :1819

2) खालीलपैकी कोण भारताचे परराष्ट्र सचिव आहेत?
A) सुजाता सिंह
B) रंजन मथाई
C) निरूपमा राव
D) यापैकी नाही
उत्तर :सुजाता सिंह

3) खालीलपैकी कोणत्या देशाचे एकूण लोकसंख्येच्या तुलनेत मुलांचे प्रमाण सर्वात कमी आहे?
A) इंग्लंड
B) नेदरलँड
C) जपान
D) फिलीपाईन्स
उत्तर :नेदरलँड

4) दिनांक 26/1/2014 रोजी नवी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिननिमित्त झालेल्या संचलन प्रसंगी खालीलपैकी कोणत्या देशाचे पंतप्रधान प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते?
A) बांग्लादेश
B) थायलंड
C) इंडोनेशिया
D) जपान
उत्तर :जपान

5) नॅशनल रूरल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट (NRDI) खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
A) दिल्ली
B) हैद्राबाद
C) बेंगळूर
D) नागपूर
उत्तर :हैद्राबाद

6) मानव विकास निर्देशांकात महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो?
A) पहिला
B) दूसरा
C) तिसरा
D) चौथा
उत्तर :चौथा

7) खालीलपैकी कोणत्या देशामध्ये 20 मे 2014 रोजी मार्शल लॉ लागू करण्यात आला होता?
A) थायलंड
B) अफगाणिस्तान
C) युक्रेन
D) इराक
उत्तर :थायलंड

8) खालीलपैकी कोणत्या महिलेस सन 1947 नंतर स्वतंत्र भारतातील राज्याची प्रथम महिला मुख्यमंत्री होण्याचा मान मिळाला?
A) जयललीता
B) मायावती
C) सुचेता कृपलानी 
D) नंदिनी सत्पथी
उत्तर :सुचेता कृपलानी

9) आज रोजी भारतातील किती राज्यामध्ये महिला मुख्यमंत्री आहेत?
A) पाच
B) दोन
C) चार
D) तीन
उत्तर :चार
10) नॅशनल फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात काम करणार्या  व्यक्तीस दिला जातो?
A) नर्सिंग
B) अंतर्गत सुरक्षा
C) शिक्षण
D) समाजसेवा
उत्तर :नर्सिंग

11) चंद्र व जग या शब्दांतील पहिली व्यंजने कोणत्या प्रकारात मोडतात?
A) ओष्ठय
B) तालव्य
C) कंठय
D) मूर्धन्य
उत्तर :तालव्य

12) स या वर्णाना काय म्हणतात?
A) ध्वनी
B) कठोर वर्ण
C) उष्मे
D) अनुनासिके
उत्तर :उष्मे

13) श्री. पवन चाललिंग हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत?
A) आसाम
B) मेघालय
C) मणीपुर
D) सिक्कीम
उत्तर :सिक्कीम

14) दिलेल्या संधियुक्त शब्दांचा त्याखाली दिलेल्या विग्रहातून योग्य विग्रह कोणता चंद्रोदय’.
A) चंद्रा+ओदय
B) चंद्र+औदय
C) चंद्र+उदय
D) चंद्रो+उदय
उत्तर :चंद्र+उदय

15) दिलेल्या संधियुक्त शब्दांचा त्याखाली दिलेल्या विग्रहातून योग्य विग्रह कोणता वाग्ताडन’.
A) वाग+ताडन
B) वाक+ताडन
C) वा+कताडन
D) वागा+तडन
उत्तर :वाक+ताडन

16) खालील शब्दांतील विशेषनाम कोणते?
A) वाट
B) बाग
C) श्रीखंड
D) सूर्य
उत्तर :सूर्य

17) खालील शब्दातील धातुसाधित विशेषण कोणते?
A) स्वप्नाळी मुलगा
B) लबाड कोल्हा
C) निरोगी मूल
D) पकडा किल्ला
उत्तर :पकडा किल्ला

18) ती मोठयाने हसली क्रियापदाचा प्रकार ओळखा?
A) सकर्मक
B) अकर्मक
C) अभयविध
D) अनियमित
उत्तर :अकर्मक

19) राम अभ्यास करत होता. अधोरेखित शब्दची जात ओळखा.
A) धातू
B) धातूसाधित
C) क्रियापद
D) यापैकी नाही
उत्तर :क्रियापद

20) त्याने पत्र लिहिले. क्रियापदाचा प्रकार ओळखा.
A) उभयविध
B) सकर्मक
C) प्रयोजक
D) विधानपूरक
उत्तर : सकर्मक

No comments