Page Nav

HIDE

Post/Page

Weather Location

Breaking News:

latest

Bombay High Court Recruitment 2019: मुंबई उच्च न्यायालयात 165 जागांसाठी भरती

मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिनस्त असलेल्या राज्यातील जिल्हा आणि तालुका न्यायालयाच्या आस्थापनेवरील सिनिअर सिस्टीम ऑफिसर आणि सिस्टीम ऑफिसर पदांच्या एकूण १६५ जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनला…

मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिनस्त असलेल्या राज्यातील जिल्हा आणि तालुका न्यायालयाच्या आस्थापनेवरील सिनिअर सिस्टीम ऑफिसर आणि सिस्टीम ऑफिसर पदांच्या एकूण १६५ जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

Bombay High Court Recruitment 2019: High Court of Bombay has recently released a notification for the recruitment of following posts such as System Officer and Senior System Officer Posts. Totally 165 vacancies are allotted in this Mumbai High court recruitment 2019. It invites online applications from qualified candidates. Applicants can apply via online mode from the date 05.10.2019 to 21.10.2019.

पदाचा तपशील
संघटनेचे नावः Bombay High Court
पदाचे नाव/संख्या:
पदाचे नाव 
पद संख्या
वरिष्ठ सिस्टिम ऑफिसर
38
सिस्टिम ऑफिसर
127
Total
165

वेतन: नमूद केलेले नाही.
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

शैक्षणिक पात्रता: सिनिअर सिस्टीम ऑफिसर पदांसाठी बी.ई./ बी.टेक.(कॉम्पुटर सायन्स/ इलेक्ट्रॉनिक/ आयटी)/ एमसीए किंवा नेटवर्क प्रमाणपत्र/ एमसीएसई/ आरएचसीई/ आरएचईएल आणि ५ वर्ष अनुभव तसेच सिस्टीम ऑफिसर पदांसाठी बी.ई./ बी.टेक. (कॉम्पुटर सायन्स/ इलेक्ट्रॉनिक/ आयटी)/ एमसीए किंवा नेटवर्क प्रमाणपत्र/ एमसीएसई/ आरएचसीई/ आरएचईएल आणि किमान 1 वर्ष अनुभव आवश्यक आहे.

वयोमर्यादा: 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

अर्ज फी: फी नाही.

Important Dates:
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 ऑक्टोबर 2019

Important Links:
✔Detail Advertisement PDF: Click Here
✔Official Website: Click Here
✔Apply Online: Click Here

No comments