वि.दा. सावरकर यांचा जन्म 1883मध्ये भगूर (जि. नाशिक) येथे झाला.प्रभाव - इटालियन देशभक्त जोसेफ मॅझिनीविचार - ब्रिटिशविरोधासाठी शस्त्राशिवाय पर्याय नाही.1900रोजी पुण्यात 'मित्रमेळा संघटना' स्थापना केली.1904रोजी मित्रमेळ्याचे…
- वि.दा. सावरकर यांचा जन्म 1883 मध्ये भगूर (जि. नाशिक) येथे झाला.
- प्रभाव - इटालियन देशभक्त जोसेफ मॅझिनी
- विचार - ब्रिटिशविरोधासाठी शस्त्राशिवाय पर्याय नाही.
- 1900 रोजी पुण्यात 'मित्रमेळा संघटना' स्थापना केली.
- 1904 रोजी मित्रमेळ्याचे रूपांतर 'अभिनव भारत' संघटनेत.
- 'शिवाजी स्कॉलरशिप' मिळवून 1906 ला इंग्लंडला शिक्षणासाठी गेले.
- वि.दा. सावरकरांच्या अनूपस्थितीत अभिनव भारताचे कार्य त्यांचे बंधु गणेश सावरकरांनी चालवले.
- सावरकरांनी अभिनव भारततर्फे पांडुरंग महादेव बापटला (सेनापती बापट) बॉम्ब बनवण्याच्या प्रशिक्षणासाठी पॅरिसला पाठवले.
- 1908 - सावरकरांच्या घरावर धाड. गणेश सावरकरांवर जॅक्सनने खटला चालवला. त्यास 'नाशिक खटला' असे म्हणतात.
- अनंत कान्हेरेने 1909 मध्ये न्या. जॅक्सनची हत्या केली.
- न्या. जॅक्सनच्या हत्येतील सहभागाच्या आरोपावरून सावरकरांना 1911 मध्ये 50 वर्षांच्या काळ्यापाण्याची जन्मठेपेची शिक्षा दिली गेली.
- 1924 मध्ये रत्नागिरी जिल्ह्याची हद्द न सोडणे व राजकरणात सहभागी न होणे या अटीवर सावरकराची मुक्तता करण्यात आली.
- वि.दा. सावरकरांनी 'भारतीय इतिहासाची सहा सोनेरी पाने', हिंदू पदपादशाही, 'माझी जन्मठेप', 'हिंदुत्व' '1857 चे भारतीय स्वातंत्र्य युद्ध' इत्यादीचे लिखान केले.
No comments