Page Nav

HIDE

Post/Page

Weather Location

Breaking News:

latest

भारताची सामान्य माहिती

भारताचे क्षेत्रफळ : 32,87,263 चौ.कि.मी.भारताची लांबी (दक्षिण-उत्तर) : 3,214 कि.मी.भारताची रुंदी (पूर्व-पश्चिम) : 2,933 कि.मी.भारताचे जंगल व्याप्त क्षेत्राचे एकूण भू भागाशी प्रमाण : 23%भारताच्या भू-सीमा : 15,200 कि.मी.भारताला स्पर…

  • भारताचे क्षेत्रफळ : 32,87,263 चौ.कि.मी.
  • भारताची लांबी (दक्षिण-उत्तर) : 3,214 कि.मी.
  • भारताची रुंदी (पूर्व-पश्चिम) : 2,933 कि.मी.
  • भारताचे जंगल व्याप्त क्षेत्राचे एकूण भू भागाशी प्रमाण : 23%
  • भारताच्या भू-सीमा : 15,200 कि.मी.
  • भारताला स्पर्श करणारे एकूण देश : सात
  • भारताची लोकसंख्या सन 2011 च्या जनगणनेनुसार : 121,01,93,422
  • भारताची पुरुष संख्या सन 2011 च्या जनगणनेनुसार : 62,37,24,248
  • भारताची स्त्री संख्या सन 2011 च्या जनगणनेनुसार : 58,64,69, 174
  • भारताचा साक्षरता दर सन 2011 च्या जनगणनेनुसार : 74.04%
  • पुरुष साक्षरता दर सन 2011 च्या जनगणनेनुसार : 82.14%
  • महिला साक्षरता दर सन 2011 च्या जनगणनेनुसार : 64.46%
  • भारताची घनता सन 2011 च्या जनगणनेनुसार : 382 प्रति चौ.किमी.
  • भारतास लाभलेला समुद्रकिनारा : 7,517 कि.मी.
  • भारताची राजधानी : दिल्ली
  • भारताचे राष्ट्रगीत : जन-गण-मन
  • भारताचे ध्येय वाक्य : सत्य मेव जयते
  • राष्ट्रीय गीत : वंदेमातरम
  • 'जन-गण-मनया राष्ट्रगीताचे कवि : रविंद्रनाथ टागोर
  • राष्ट्रीय गीत 'वंदेमातरमचे कवी : बंकीमचंद्र चटर्जी
  • भारताचा राष्ट्रध्वज : तिरंगी झेंडा  
  • राष्ट्रीय फळ : आंबा
  • राष्ट्रीय फूल : कमळ
  • भारताचा राष्ट्रीय पक्षी : मोर
  • भारताचा राष्ट्रीय प्राणी : वाघ
  • भारतात एकूण घटक राज्ये : 29
  • भारतात एकूण केंद्रशासित प्रदेश : 9
  • भारतात सर्वाधिक साक्षर राज्य : केरळ
  • भारतात सर्वात कमी साक्षर राज्य : बिहार
  • भारतात सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेला प्रदेश : राजस्थान
  • भारतात सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा : ठाणे (महाराष्ट्र)

No comments