Page Nav

HIDE

Post/Page

Weather Location

Breaking News:

latest

Top Current Affairs (चालू घडामोडी) Quiz | 30 September 2019

Current Affairs Quiz on a daily basis for students to improve general awareness. Aspirants preparing for banking, SSC, Railway and other competitive examination can take Current Affairs Quiz on a regular basis here. We provide qu…

Current Affairs Quiz on a daily basis for students to improve general awareness. Aspirants preparing for banking, SSC, Railway and other competitive examination can take Current Affairs Quiz on a regular basis here. We provide questions and answers on current affairs based on national & international events for banking, SSC, Railway and other government exams. Attempt this Current Affairs Quiz and check your score instantly to know about your preparation level.

Note :- सर्व प्रश्नांची उत्तरे खाली दिले आहे.


1) _____ क्षेत्रातल्या उल्लेखनीय योगदानासाठी शांती स्वरूप भटनागर पारितोषिक 2019’ दिले गेलेत.
A) पत्रकारिता
B) आरोग्य तंत्रज्ञान
C) विज्ञान आणि तंत्रज्ञान
D) सार्वजनिक सेवा

2) कोणत्या ठिकाणी 26 सप्टेंबर 2019 रोजी SAARC मंत्रिस्तरीय परिषदेची बैठक आयोजित केली गेली होती?
A) न्यूयॉर्क
B) श्रीलंका
C) नवी दिल्ली
D) बांग्लादेश

3) 2019 सालाच्या जागतिक पर्यटन दिनाचा विषय काय होता?
A) Tourism and Safety – A better future for all.
B) Tourism and Cultural Protection.
C) Tourism and diversity.
D) Tourism and Jobs – A better future for all.

4) DSC पारितोषिक हा _____ क्षेत्रातला एक आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे.
A) सिनेमा / चित्रपट
B) साहित्य
C) संगीत
D) वास्तुशिल्पी

5) ‘IMD जागतिक डिजिटल स्पर्धात्मकता क्रमवारीता 2019’ या यादीत भारताचे स्थान काय आहे?
A) 46
B) 44
C) 48
D) 43

6) असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (AMFI) याचे नवीन अध्यक्ष कोण आहेत?
A) दिनबंधू महापात्रा
B) निलेश शाह
C) अरुंधती भट्टाचार्य
D) चंदा कोचर

उत्तरे 
1. (C) विज्ञान आणि तंत्रज्ञान
नवी दिल्लीत एका आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल 2019 या वर्षासाठी शांती स्वरूप भटनागर पुरस्कार 2019’ या पुरस्कारांचे वाटप करण्यात आले.

2. (A) न्यूयॉर्क
26 सप्टेंबर 2019 रोजी न्यूयॉर्क (अमेरिका) येथे SAARC मंत्रिस्तरीय परिषदेची बैठक आयोजित केली गेली होती.

3. (D) Tourism and Jobs – A better future for all.
दरवर्षी 27 सप्टेंबरला जागतिक पर्यटन दिन पाळला जातो. जगभरात पर्यटन क्षेत्राला चालना देण्याच्या उद्देशाने सन 1980 पासून संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेकडून हा दिवस पाळला जातो. 2019 सालाचा विषय - "टुरिजम अँड जॉब्स: ए बेटर फ्यूचर फॉर ऑल". जागतिक सोहळ्याच्या आयोजनाचे यजमानपद यावर्षी भारताकडे होते.

4. (B) साहित्य
साहित्यिकांना दिला जाणारा DSC पारितोषिक हा साहित्य क्षेत्रातला एक आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. हा पुरस्कार मुख्यत: मूळ आशिया खंडात प्रसिद्ध झालेल्या लेखनाला दिला जातो. 2019 सालासाठी विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत्यात राजकमल झापेरूमल मुरुगनफातिमा भुट्टो यांच्यासह 15 जणांचा समावेश आहे.

5. (B) 44
स्वित्झर्लंडच्या IMD संस्थेचा भाग असलेल्या वर्ल्ड कॉम्पिटीटिव्हनेस सेंटर’ या विभागाकडून जागतिक डिजिटल स्पर्धात्मकता क्रमवारीता 2019’ या शीर्षकाखाली जागतिक स्पर्धात्मकतेच्या बाबतीत एक यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीत यंदा भारताने चार स्थानांची प्रगती दाखवीत 44 वे स्थान प्राप्त केले आहे.

6. (B) निलेश शाह
कोटक एसेट मॅनेजमेंट कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक असलेले निलेश शाह हे असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (AMFI) याचे नवीन अध्यक्ष आहेत. त्यांची नियुक्ती वर्षाच्या कालावधीसाठी केली गेली आहे.

No comments