Page Nav

HIDE

Post/Page

Weather Location

Breaking News:

latest

DRDO Recruitment 2019: संरक्षण संशोधन आणि विकास संस्था मध्ये 224 जागांसाठी भरती

DRDO Recruitment 2019: Defense Research And Development Organisation (DRDO) has Recently Invited to Online Application Form for the Post of CEPTAM 09 A&A Various Post Recruitment 2019. Those Candidates are Interested in the F…

DRDO Recruitment 2019: Defense Research And Development Organisation (DRDO) has Recently Invited to Online Application Form for the Post of CEPTAM 09 A&A Various Post Recruitment 2019. Those Candidates are Interested in the Following Vacancy and Have All Eligibility Criteria Can Read the Full Notification Before Apply Online.

भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय अंतर्गत असलेल्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 224 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2019आहे.


पदाचा तपशील
संघटनेचे नावः Defence Research and Development Organisation
पदाचे नाव: स्टेनोग्राफरप्रशासकीय सहाय्यकस्टोअर सहाय्यकसुरक्षा सहाय्यकलिपीकसहाय्यक हलवाई-कम कुकवाहन चालकअग्निशमन इंजिन ड्राइव्हफायरमॅन पदांच्या जागा
पदांची संख्या: 224 जागा
वेतन: नमूद केलेले नाही.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
पोस्ट तपशील
पद
संख्या
स्टेनोग्राफर ग्रेड II (इंग्रजी)
13
एडमिन असिस्टंट ‘A’ (इंग्रजी)
54
एडमिन असिस्टंट ‘A’ (हिंदी)
04
स्टोअर असिस्टंट ‘A’ (इंग्रजी)
28
स्टोअर असिस्टंट ‘A’ (हिंदी)
04
सिक्योरिटी असिस्टंट ‘A’
40
लिपिक (कॅन्टीन मॅनेजर ग्रेड-III)
03
असिस्टंट हलवाई-कम कुक 
29
वेहिकल ऑपरेटर ‘A’
23
फायर इंजिन ड्रायव्हर ‘A’
06
फायरमन
20
Total
224

शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण/12वी उत्तीर्ण (PDF बघा)

वयोमर्यादा: 18 वर्ष ते 27 वर्ष. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

अर्ज फी: General/OBC: Rs.100/-   [SC/ST/PWD/ExSM/ महिला: फी नाही] 

Important Dates:
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख: 21 सप्टेंबर 2019
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 ऑक्टोबर 2019

Important Links:
✔Detail Advertisement PDF: Click Here
✔Official Website: Click Here
✔Apply Online: Click Here

1 comment