Current Affairs Quiz on a daily basis for students to improve general awareness. Aspirants preparing for banking, SSC, Railway and other competitive examination can take Current Affairs Quiz on a regular basis here. We provide qu…
Note :- सर्व प्रश्नांची उत्तरे खाली दिले आहे.
1) कोणत्या “राष्ट्रीय ई-मूल्यमापन केंद्र” (NeAC) उभारण्यात येणार?
A) दिल्ली
B) तामिळनाडू
C) कर्नाटक
D) केरळ
2) कोणत्या देशात आता डॉक्टर, परिचारिका यांना काम करण्यासाठी TOEFL आणि IELTS सारख्या चाचण्या देण्याची आवश्यकता नाही?
A) संयुक्त राज्ये अमेरिका
B) ब्रिटन
C) ऑस्ट्रेलिया
D) रशिया
3) कोणत्या पुरस्कारासाठी भारताकडून अधिकृत नामांकन म्हणून ‘गली बॉय’ या चित्रपटाची निवड झाली?
A) ऑस्कर पुरस्कार
B) एम्मी पुरस्कार
C) फिल्मफेअर
D) अकादमी पुरस्कार
4) महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त लेखिका पारो आनंद हयनी लिहिलेल्या _________ या नवीन पुस्तकाचे प्रकाशन केले जाणार आहे.
A) इंडिया ऑफ मी ड्रीम
B) माय एक्सपरिमेंट वीथ ट्रूथ
C) व्हाय आय किल्ड गांधी
D) बीइंग गांधी
5) फोर्ब्स संस्थेच्या “बेस्ट इंटरनॅशनल MBAs: वन-ईयर प्रोग्राम्स 2019”मध्ये __________ ही संस्था जागतिक पातळीवर सातव्या क्रमांकावर आहे.
A) ISB हैदराबाद
B) NLU दिल्ली
C) IIT कानपूर
D) अॅमिटी विद्यापीठ
उत्तरे
1. (A) दिल्ली
पुढील महिन्यापासून प्राप्तिकरदात्यासाठी कोणतीही ओळख लक्षात न घेता मूल्यांकनाची पद्धत सादर करण्याच्या हेतूने केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी योजनेचा एक भाग म्हणून दिल्लीत “राष्ट्रीय ई-मूल्यमापन केंद्र” (NeAC) उभारण्यात येणार आहे.
2. (B) ब्रिटन
डॉक्टर, परिचारिका, दंतवैद्य आणि मिड-वाइफ यांना ब्रिटनमध्ये काम करण्यासाठी आता टोफेल आणि IELTS सारख्या इंग्रजी भाषेच्या चाचण्या उत्तीर्ण करणे आवश्यक नाही.
3. (A) ऑस्कर पुरस्कार
92 व्या ऑस्कर पुरस्कारासाठी आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म गटात भारताची अधिकृत नोंद म्हणून ‘गली बॉय’ या चित्रपटाची निवड झाली.
4. (D) बीइंग गांधी
पारो आनंद या ‘बीइंग गांधी’ या पुस्तकाच्या लेखिका आहे.
5. (A) ISB हैदराबाद
फोर्ब्स या संस्थेनी “बेस्ट इंटरनॅशनल MBAs: वन-ईयर प्रोग्राम्स 2019” या शीर्षकाखाली एक वर्षांच्या व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या बाबतीत जागतिक पातळीवरच्या सर्वोत्तम संस्थांची एका यादी प्रसिद्ध केली आहे. फोर्ब्सने यादी तयार करण्याकरिता 5 वर्षांचा MBA (मास्टर ऑफ बिझिनेस अॅडमिनिस्ट्रेशन) अभ्यासक्रम चालविणार्या 100 हून अधिक संस्थांचे सर्वेक्षण केले आहे. या क्रमवारीतेमध्ये इंडियन स्कूल ऑफ बिझिनेस (ISB) हैदराबाद (तेलंगणा) हे आशियातले प्रथम क्रमांकाचे तर जागतिक पातळीवर सातव्या क्रमांकाचे आहे.
No comments