Current Affairs Quiz on a daily basis for students to improve general awareness. Aspirants preparing for banking, SSC, Railway and other competitive examination can take Current Affairs Quiz on a regular basis here. We provide qu…
Note :- सर्व प्रश्नांची उत्तरे खाली दिले आहे.
1) कोणत्या केंद्रशासित प्रदेशाच्या सरकारने 31 ऑगस्ट रोजी प्रधान मंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) याचा प्रारंभ केला?
A) लद्दाख
B) पुडुचेरी
C) लक्षद्वीप
D) दादरा व नगर हवेली
2) जम्मू व काश्मीर राज्यातले एकमेव असे पहिले फ्रेट टर्मिनल कुठे उभारले जाणार आहे?
A) पुंछ रेल्वे स्थानक
B) चक रखवाल रेल्वे स्थानक
C) जम्मू तवी रेल्वे स्थानक
D) सांबा रेल्वे स्थानक
3) कोणत्या वर्षी केंद्रीय चित्रपट प्रमाणीकरण मंडळ (CBFC) याची स्थापना झाली?
A) वर्ष 1951
B) वर्ष 1968
C) वर्ष 1959
D) वर्ष 1965
4) भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2019 (IFFI-19)’ या कार्यक्रमाचा विषय काय आहे?
A) फ्रीडम, प्रमोट अँड लिव्हिंग
B) एक भारत श्रेष्ठ भारत
C) डिफाइन आर्ट
D) व्यू टूवर्ड्स फिल्मोग्राफी
5) 31 ऑगस्ट 2019 रोजी नवी दिल्लीत सीमा सुरक्षा दलाचे महानिदेशक (DG) म्हणून कोणत्या व्यक्तीने पदभार स्वीकारला?
A) सुकुमार लोधी
B) एस चंद्रशेखर कनिया
C) रजनीकांत मिश्रा
D) विवेक कुमार जोहरी
उत्तरे
1. (B) पुडुचेरी
पुडुचेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांनी 31 ऑगस्ट 2019 रोजी राज्यात आयुष्मान भारत-प्रधान मंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) याचा प्रारंभ केला. या योजनेत पहिल्या टप्प्यात दारिद्र्यरेषेखालील 1.03 लक्ष लोकांचा समावेश असेल.
2. (D) सांबा रेल्वे स्थानक
जम्मू व काश्मीर राज्यातले एकमेव असे पहिले फ्रेट टर्मिनल जम्मू विभागातल्या सांबा रेल्वे स्थानक येथे उभारले जाणार आहे. सुरुवातीला, टर्मिनलमध्ये दररोज दोन ते पाच मालगाड्यांची ये-जा करण्याची क्षमता असेल. गाड्यांमध्ये दररोज 6000 ते 9000 मेट्रिक टन वस्तू हलविण्याची क्षमता असेल.
3. (A) वर्ष 1951
भारतातल्या केंद्रीय चित्रपट प्रमाणीकरण मंडळ (CBFC) याची सन 1951 मध्ये स्थापना झाली आणि त्याचे मुख्यालय मुंबईत आहे.
4. (B) एक भारत श्रेष्ठ भारत
20-28 नोव्हेंबर 2019 या काळात पणजी, गोवा येथे ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या विषयाखाली 50व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI) होणार आहे.
5. (D) विवेक कुमार जोहरी
IPS अधिकारी विवेक कुमार जोहरी यांनी 31 ऑगस्ट 2019 रोजी नवी दिल्लीत सीमा सुरक्षा दलाचे महानिदेशक (DG) म्हणून पदभार स्वीकारला. त्यांनी रजनीकांत मिश्रा यांच्याकडून पदभार स्वीकारला. ते सप्टेंबर 2020 मध्ये सेवानिवृत्त होतील.
No comments