Page Nav

HIDE

Post/Page

Weather Location

Breaking News:

latest

Top Current Affairs (चालू घडामोडी) Quiz | 21 August 2019

Current Affairs Quiz on a daily basis for students to improve general awareness. Aspirants preparing for banking, SSC, Railway and other competitive examination can take Current Affairs Quiz on a regular basis here. We provide qu…

Current Affairs Quiz on a daily basis for students to improve general awareness. Aspirants preparing for banking, SSC, Railway and other competitive examination can take Current Affairs Quiz on a regular basis here. We provide questions and answers on current affairs based on national & international events for banking, SSC, Railway and other government exams. Attempt this Current Affairs Quiz and check your score instantly to know about your preparation level.

Note :- सर्व प्रश्नांची उत्तरे खाली दिले आहे

1) कोणत्या खेळाडूने 2019 सालाचा राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार जिंकला आहे?
A) बजरंग पुनिया
B) शिखर धवन
C) सुनील छेत्री
D) मिताली राज

2) ग्रीनपीस या संस्थेच्या मतेकोणता देश जगात सर्वाधिक मानवनिर्मित सल्फर डायऑक्साइड (SO2) उत्सर्जित करणारा देश आहे?
A) जर्मनी
B) संयुक्त राज्ये अमेरिका
C) स्वित्झर्लंड
D) भारत

3) 19 ऑगस्टला निधन झालेल्या बिहारच्या माजी मुख्यमंत्रीचे नाव काय होते?
A) अचल त्यागी
B) जगन्नाथ मिश्रा
C) ए. के. मिश्रा
D) देवेश्वर दत्त

4) एसो अल्बेन कोणत्या क्रिडाप्रकारासाठी ओळखला जातो?
A) कुस्ती
B) हॉकी
C) सायकलिंग
D) टेबल टेनिस

5) 2019 साऊथ एशियन स्पेलिंग बी कोंटेस्ट नावाची स्पर्धा जिंकणार्‍या भारतीय वंशाच्या अमेरीकावासीचे नाव ओळखा.
A) नवनीत मुरली
B) दिपक गुप्ता
C) सुधीर वर्मा
D)  नलिन गुप्ता

उत्तरे
1. (A) बजरंग पुनिया
बजरंग पुनिया (कुस्ती) आणि दिपा मलिक (पॅरा खेळाडू) हे राष्ट्रीय क्रिडा पुरस्कार-2019 यामध्ये दिल्या जाणार्‍या राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.

2. (D) भारत
ग्रीनपीस या संस्थेच्या मतेभारत सर्वाधिक मानवनिर्मित सल्फर डायऑक्साइड (SO2) उत्सर्जित करणारा देश आहे. जगात उत्सर्जित होणार्‍या एकूण प्रमाणाच्या 15% SO2 भारतात तयार होतो. या प्रदूषकाची निर्मिती कोळसा जाळण्याने होते.

3. (B) जगन्नाथ मिश्रा
बिहारचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांचे निधन 19 ऑगस्ट 2019 रोजी निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. ते तीन वेळा राज्याचे मुख्यमंत्री होते.

4. (C) सायकलिंग
फ्रँकफर्ट (जर्मनी) येथे सुरू असलेल्या 2019 ज्युनियर विश्व अजिंक्यपद सायकलिंग स्पर्धेत एसो अल्बेन ह्या भारतीय सायकलपटूने किरीन प्रकारात वैयक्तिक कास्यस्प्रिंटमध्ये सांघिक सुवर्ण पदक आणि स्प्रिंटमध्ये वैयक्तिक रौप्यपदक जिंकले.

5. (A) नवनीत मुरली
न्यूजर्सी येथील भारतीय वंशाच्या नवनीत मुरलीने अमेरिकेतली 2019 साऊथ एशियन स्पेलिंग बी कोंटेस्ट नावाची स्पर्धा जिंकली.

No comments