Page Nav

HIDE

Post/Page

Weather Location

Breaking News:

latest

Top Current Affairs (चालू घडामोडी) Quiz | 16 August 2019

Current Affairs Quiz on a daily basis for students to improve general awareness. Aspirants preparing for banking, SSC, Railway and other competitive examination can take Current Affairs Quiz on a regular basis here. We provide qu…

Current Affairs Quiz on a daily basis for students to improve general awareness. Aspirants preparing for banking, SSC, Railway and other competitive examination can take Current Affairs Quiz on a regular basis here. We provide questions and answers on current affairs based on national & international events for banking, SSC, Railway and other government exams. Attempt this Current Affairs Quiz and check your score instantly to know about your preparation level.

Note :- सर्व प्रश्नांची उत्तरे खाली दिले आहे

1) ‘टी-20 फिजिकल डिसअॅबिलिटी वर्ल्ड क्रिकेट सिरीज 2019’ ही स्पर्धा कुणी जिंकली?
A) भारत
B) पाकिस्तान
C) बांग्लादेश
D) इंग्लंड

2) ऑगस्ट 2019 मध्येभारताने रेसिडेंट कोऑर्डींनेटर सिस्टमसाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या स्पेशल पर्पज ट्रस्ट फंड (SPTF) यात _________चे योगदान दिले.
A) 2 दशलक्ष डॉलर
B) 3 दशलक्ष डॉलर
C) 1 दशलक्ष डॉलर
D) 5 दशलक्ष डॉलर

3) कोणत्या बँकेनी आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्स को. लिमिटेड (ABHICL) या कंपनीसोबत बॅंक अशुरन्स करार केला?
A) ICICI बँक
B) HDFC बँक
C) YES बँक
D) AXIS  बँक

4) कोण भारतात सर्वाधिक पगार मिळविणारा बँकेचा मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आहे?
A) अमिताभ चौधरी
B) उदय कोटक
C) आदित्य पुरी
D) चंदा कोचर

5) पालानी दंडयुथास्वामी मंदिराच्या पंचांमृत या प्रसिद्ध प्रसादाला भौगोलिक संकेत (GI) टॅग प्रदान करण्यात आला आहे. पालानी दंडयुथास्वामी मंदिर कुठे आहे?
A) तामिळनाडू
B) तेलंगणा
C) आंध्रप्रदेश
D) केरळ

उत्तरे
1. (A) भारत
भारतीय संघ इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या प्रथम टी-20 फिजिकल डिसअॅबिलिटी वर्ल्ड क्रिकेट सिरीज 2019 याचा विजेता ठरला. 14 ऑगस्ट 2019 रोजी खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडला पराभूत केले.

2. (C) 1 दशलक्ष डॉलर
रेसिडेंट कोऑर्डींनेटर सिस्टमसाठी भारत सरकारने संयुक्त राष्ट्रसंघाच्या स्पेशल पर्पज ट्रस्ट फंड (SPTF) या कोषात भारताचे योगदान म्हणून दशलक्ष अमेरिकी डॉलर एवढी रक्कम कोषाकडे सुपूर्द केली आहे. स्पेशल पर्पज ट्रस्ट फंड (SPTF) हा एक विशिष्ट कोष आहे जो संयुक्त राष्ट्रसंघ सचिवालयात स्थापित केलेला एक नवा कोष आहे. हा नव्या रेसिडेंट कोऑर्डींनेटर सिस्टमचे सर्व योगदान आणि आर्थिक व्यवहार पारदर्शक आणि प्रभावी मार्गाने प्राप्त करण्यासाठीएकत्रित करण्यासाठीव्यवस्थापित करण्यासाठी आहे.

3. (D) AXIS ँक
आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्स को. लिमिटेड (ABHICL) या कंपनीने अ‍ॅक्सिस बँकेबरोबर एक बॅंक अशुरन्स करार केला आहे. बँकेच्या देशभरातल्या ग्राहकांना समग्र आरोग्य विमा उपाय देऊन व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी हा करार केला गेला आहे. आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्स को. लिमिटेड (ABHICL) ही आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेड (ABCL) याची उपकंपनी आहे.

4. (C) आदित्य पुरी
HDFC बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आदित्य पुरी हे 89 लक्ष रुपये एवढ्या मासिक मूळ वेतनासह भारतातल्या सर्वाधिक पगार मिळविणार्‍या बँकांच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या (CEO) यादीत अग्रस्थानी आहेत. त्यांच्यापाठोपाठ अॅक्सिस बँकेचे अमिताभ चौधरी (महिना 30 लक्ष रुपये)कोटक महिंद्रा बँकेचे उदय कोटक (महिना 27 लक्ष रुपये) यांचा क्रम लागतो आहे. ही यादी EMA पार्टनर्स या जागतिक संशोधन संस्थेनी तयार केली.

5. (A) तामिळनाडू
तामिळनाडू या राज्यातल्या पालानी दंडयुथास्वामी मंदिराच्या पंचांमृत या प्रसादाला GI टॅग प्राप्त झाला. प्रसादाला GI टॅग देण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे आणि हे पहिले मंदिर आहे.

No comments