Page Nav

HIDE

Post/Page

Weather Location

Breaking News:

latest

Mumbai Home Guard Bharti 2019: मुंबई मध्ये ‘होमगार्ड’ पदाच्या 2100 जागांसाठी भरती

Mumbai Home Guard Bharti 2019 is announced by Police Ayuktalay, Mumbai for the Homeguard Posts. This Mumbai Home Guard Recruitment is conducted for a total of 2100 Posts. While applying for this Home Guard Bharti, Registrations w…

Mumbai Home Guard Bharti 2019 is announced by Police Ayuktalay, Mumbai for the Homeguard Posts. This Mumbai Home Guard Recruitment is conducted for a total of 2100 Posts. While applying for this Home Guard Bharti, Registrations will start on 26th to 29th August 2019.

Below you will get all the information regarding Application Form Date, Eligibility Criteria, Selection Process, Educational Qualification, Age Limit, etc. regarding Mumbai Home Guard Recruitment.

मुंबई होमगार्ड भरती अंतर्गत होमगार्ड पदाच्या एकूण 2100 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 26 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट 2019 दरम्यान नोंदणी करिता हजर राहावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

पदाचा तपशील
संघटनेचे नावः पोलिस आयुक्तलय, मुंबई
पदाचे नाव: होमगार्ड
पदांची संख्या: 2100 जागा
वेतन: नमूद केलेले नाही.
नोकरी ठिकाण: मुंबई

शैक्षणिक पात्रता: 10 वी उत्तीर्ण

शारीरिक पात्रता:
पुरुष
महिला
उंची
162 से.मी.
150 से.मी.
छाती
76 सेमी व फुगवून सेमी जास्त
धावणे
1600 मीटर
800 मीटर
गोळाफेक
7.260 किग्रॅ
किग्रॅ

वयोमर्यादा: 20 ते 50 वर्षे.

नोंदणी: 26 ते 29 ऑगस्ट 2019  (08:00 AM ते 04:00 PM)
नोंदणी करण्याचे ठिकाण: लोहमार्ग पोलीस मुख्यालयकवायत मैदानपंतनगरघाटकोपर (पूर्व)मुंबई

Important Dates:
Date of Registration: 26 to 29 August 2019 (08:00 AM to 04:00 PM)

मुंबई होमगार्ड भारती 2019 साठी अर्ज कसा करावा :
  • उमेदवाराने दिलेल्या पत्त्यावर अर्ज फॉर्मसह सादर करणे आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी त्यांची मूळ कागदपत्रेफोटो आयडी आणि आवश्यक प्रमाणपत्रेही त्यांच्याबरोबर आणणे आवश्यक आहे.
  • 26 ते 29 ऑगस्ट 2019 रोजी खालील पत्त्यावर नोंदणी सुरू होईल.

Important Links:
✔Detail Advertisement PDF: Click Here
✔Official Website: Click Here

No comments