Page Nav

HIDE

Post/Page

Weather Location

Breaking News:

latest

IBPS PO Recruitment 2019: एकूण 4336 रिक्त जागांसाठी भरती

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शनने (IBPS) सार्वजनिक क्षेत्रातल्या विविध बँकांमध्ये आणि इतर सहभागी संस्थांमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदांच्या 4336 रिक्त जागांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली…

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शनने (IBPS) सार्वजनिक क्षेत्रातल्या विविध बँकांमध्ये आणि इतर सहभागी संस्थांमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदांच्या 4336 रिक्त जागांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया ऑगस्ट 2019 रोजी सुरू होईल आणि 28 ऑगस्ट 2019 रोजी बंद होईल.

पदाचा तपशील
पदाचे नाव: प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी
पदांची संख्या: 4336
वेतन: नमूद केलेले नाही
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेत पदवी किंवा समकक्ष पात्रता प्राप्त केलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. अधिक माहिती जाणून घेण्याकरिता मुळ जाहिरात बघा.

वयोमर्यादा: 01 ऑगस्ट 2019 रोजी 20 ते 30 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट ]

Application Fee: General/OBC/EWS candidates have to pay Rs. 600 and SC/ST/PH candidates have to pay Rs. 100 through online mode using Net-banking/Credit or Debit Card/E-Wallet.

अर्ज कसा करावा: इच्छुक आणि पात्र उमेदवार आयबीपीएस वेबसाइटhttp://www.ibps.in/ मार्फत 07-08-2019 ते 28-08-2019 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात.  (अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन)

निवड प्रक्रिया: उमेदवाराची निवड दोन टप्प्यात चाचणी परीक्षा आणि मुलाखत यावर आधारित असेल. अधिक माहिती जाणून घेण्याकरिता मुळ जाहिरात बघा.

Important Dates:
अर्ज करण्याची आरंभ तारीख: 7 ऑगस्ट 2019
अर्ज करण्याची अंतिम तारीख: 28 ऑगस्ट 2019
ऑनलाईन परीक्षेची तारीख: Preliminary: 12-10-2019, 13-10-2019, 19-10-2019 and 20-10-2019

Important Links:
✔Detail Advertisement PDF: Click Here
✔Apply Online: Click Here [Starting: 07 August 2019]

No comments