जगातील विस्ताराने मोठे देश रशिया [ आशिया ] - १,७०,०७५,०००कॅनडा [ उत्तर अमेरिका ] - ९,९७६,१३९चीन [ आशिया ] - ९,५६१,०००अमेरिका [ संयुक्त संस्थाने ] - ९,३७२,६१४ब्राझील [ दक्षिण अमेरिका ] - ८,५११,९६५ऑस्ट्रेलिया [ खंड ] - ७,६८२,३००भारत…
जगातील विस्ताराने मोठे देश
- रशिया [ आशिया ] - १,७०,०७५,०००
- कॅनडा [ उत्तर अमेरिका ] - ९,९७६,१३९
- चीन [ आशिया ] - ९,५६१,०००
- अमेरिका [ संयुक्त संस्थाने ] - ९,३७२,६१४
- ब्राझील [ दक्षिण अमेरिका ] - ८,५११,९६५
- ऑस्ट्रेलिया [ खंड ] - ७,६८२,३००
- भारत [ आशिया ] - ३,२८७,७८२
- अर्जेंटिना [ दक्षिण अमेरिका ] - २,७७६,६५४
- कझाकस्तान [ आशिया ] - २,७१७,३००
- सुदान [ आफ्रिका ] - २,५०५,८१३
- जगातील महानगरे : लोकसंख्या
- शांघाई [चीन] - २.४२ कोटी
- कराची [पाकिस्तान] - २.३५ कोटी
- बीजिंग [चीन] - २.१५ कोटी
- दिल्ली [भारत] - १.६७ कोटी
- लागोस [नायजेरिया] - १.६० कोटी
- तीनजीन [चीन] - १.५२ कोटी
- इस्तंबूल [टर्की] - १.४१ कोटी
- टोकयो [जपान] - १.३३ कोटी
- गोंझू [चीन] - १.३० कोटी
- मुंबई [भारत] - १.२५ कोटी
जगातील प्रमुख धर्म :
- ख्रिस्ती धर्म
- इस्लाम धर्म
- हिंदू धर्म
- बौद्ध धर्म
- चिनी धर्म
- शीख धर्म
- ज्यू धर्म
- जैन धर्म
- शिंटो धर्म
- पारसी धर्म
जगातील देश व खंड कशास काय म्हणतात
- आफ्रिका - काळे खंड
- ऑस्ट्रेलिया - कांगारूंचा देश व खंडद्वीप
- बहरीन - मोत्यांची बेटे
- बेल्जीयम - युरोपची रणभूमी
- कॅनडा - मॅपल वृक्षांचा देश, लिलीचा देश
- क्युबा - अँटिलिसचा मोती, साखरेचे कोठार
- इजिप्त - नाईलची देणगी
- नॉर्वे - मध्यरात्रीच्या सूर्याचा देश
- फिनलँड - सरोवराचा देश
- म्यानमार - पॅगोडाचा देश
- जपान - उगवत्या सूर्याचा देश
- झांझिबार - लवंगाचे बेट
- न्यूझीलंड - दक्षिण गोलार्धातील इंगलंड
- पॅलेस्टाईन - पवित्र भूमी
- आयरलँड व श्रीलंका - पांचूची बेटे
- रवांडा - आफ्रिकेचे स्वित्झर्लंड
- स्वित्झर्लंड - युरोपचे क्रीडांगण
- थायलंड - पांढऱ्या हत्तीचा देश
- बाल्कन देश - युरोपचा सुरुंग
- त्रिस्तन डा कन्हा - जगातील एकाकी बेट
- अमेरिका - सूर्यास्ताचा देश
- जपान - पॅसिफिक महासागरातील इंग्लंड
- प्रेअरी प्रदेश - जगाचे धान्याचे कोठार
- युक्रेन - युरोपचे गव्हाचे कोठार
जगातील शहरे व नद्या कशास काय म्हणतात
- हवाग नदी - पीत नदी, चीनचे दुखाश्रु
- गल्फ सागर प्रवाह - समुद्रानंतर्गत नदी
- रोम शहर - सात टेकड्यांचे शहर
- ऍबर्डीन - ग्रॅनाईट नगरी
- व्हेनिस शहर - एड्रियाटची राणी
- पामीरचे पठार पर्वत - जगाचे ओढे
- सिडनी शहर - दक्षिण गोलार्धाची राणी '
- बाबेल मॅण्डेबची सामुद्रधुनी - अश्रुंचे द्वार
- डेट्रॉईट शहर - मोटार गाड्यांचे शहर
- अटलांनटीक महासागर - हेरिंग माशांचे तळे
- बेलग्रेड शहर - श्वेत शहर
- शिकागो शहर - उद्यानाचे शहर
- जिब्राल्टर - भूमध्यसमुद्राची किल्ली
- ल्हासा शहर - निषिद्ध शहर
- न्यूयॉर्क शहर - गगनचुंबी इमारतींचे शहर
- स्टोकहोम शहर - उत्तरेचे व्हेनिस
जागतिक पर्यटनाच्या दृष्टीने आकर्षक देश
देश पर्यटक संख्या [ दशलक्ष]
फ्रान्स ७४.२
अमेरिका ५४.९
स्पेन ५२.२
चीन ५०.९
इटली ४३.२
ग्रेट ब्रीटन २८.२
टर्की २५.५
जर्मनी २४.२
मलेशिया २३.६
मेक्सिको २१.५
जगातील प्रमुख नद्या व त्यांच्या काठावरील शहरे
- यमुना, भारत - दिल्ली, आग्रा
- पोटोमॅक, अमेरिका - वाशिंग्टन
- हडसन, अमेरिका - न्यूयॉर्क
- मिसिसिपी, अमेरिका - न्यूऑर्लीयान्झ
- टेम्स, इंग्लंड - लंडन
- ऱ्हाइन, जर्मनी - बोन, कलोन
- नाईल, इजिप्त - कैरो
- रावी, पाकिस्तान - लाहोर
- यंगस्ते, चीन - शँघाई, नानजिंग, चुंगकिंग
- मेनाम, थायलंड - बँकॉक
- सुमीदा, जपान - टोकियो
- तैग्रिस, इराक - बगदाद
जगातील सर्वात मोठे
- खंड - आशिया
- विस्तारित देश - रशिया
- लोकसंख्येचा देश - चीन
- द्विपसमूह - इंडोनेशिया
- त्रिभूज प्रदेश - सुंदरबन [ गंगा नदीच्या मुखाजवळ ]
- वाळवंट - सहारा
- महासागर - पॅसिफिक
- द्विपकल्प - अरेबिया
- बेट - ग्रीनलँड
- खंडद्वीप - ऑस्ट्रेलिया
- समुद्र - दक्षिण चिनी समुद्र
- उपसागर - हडसनचा उपसागर
- आखात - मेक्सिकोचे आखात
- पर्वतराजी - हिमालय
- मैदानी प्रदेश - पश्चिम सायबेरिया
- गोड्या पाण्याचे सरोवर - सुपीरिअर
- ज्वालामुखी - मौना लोआ, हवाई बेटे.
- समुद्रभरती - फुंडीचे आखात
- खाऱ्या पाण्याचे सरोवर - कास्पियन समुद्र
- नदी मुख - ऑब नदीचे मुख
- वाळूचे बेट - फ्रेझर आयर्लंड
- लॅगुन - लॅगोआ डॉस पॅटॉस, ब्राझील
- अरण्य - सूचिपर्णी वृक्षांचे अरण्य, रशिया
- सिमेंट क्रॉंक्रीटचे धरण - कोलंबिया नदीवरील ग्रॅन्ड कुली, अमेरिका
- बंदर - न्यूयॉर्क
- विस्तारित शहर - लंडन
जगातील सर्वात उंच
- अधिक उंचीवर असणारा सर्वात मोठा प्रदेश - तिबेट
- अधिक उंचीवर असलेले राजधानीचे शहर - ला पाझ
- पर्वत शिखर - माउंट एव्हरेस्ट
- धबधबा - एन्जल धबधबा, व्हेनेझुएला
- अधिक उंचीवर असलेले शहर - वेन चुआन तिबेट.
- ज्वालामुखी - कोटोपॅक्सी, अमेरिका
जगातील सर्वात लांब
- घळ \ घळई - ग्रॅन्ड कॅनन
- हिमनदी - लॅमबर्ट हिमनदी, अंटार्तिका
- पर्वत - अँडीज पर्वत
- नदी - नाईल
- सामुद्रधुनी - मलाक्काची सामुद्रधुनी
जगातील सर्वात जास्त
- सरासरी तापमानाचे स्थळ - दलोल, इथियोपिया [ ३४ सें ]
- पाऊस पडणारे स्थळ - मौसीनराम, भारत - ११४३ सेमी
- मोठ्या संख्येत मतदार असणारा लोकशाही देश - भारत
- थंड तापमानाचे स्थळ - प्लॅटो स्टेशन - ५६.७ सें
- कोरडे ठिकाण - आटाकामा वाळवंट, चिली अमेरिका
- पाणी वाहून नेणारी नदी - अमेझॉन नदी
No comments