Page Nav

HIDE

Post/Page

Weather Location

Breaking News:

latest

Top Current Affairs (चालू घडामोडी) Quiz | 1 October 2019

Current Affairs Quiz on a daily basis for students to improve general awareness. Aspirants preparing for banking, SSC, Railway and other competitive examination can take Current Affairs Quiz on a regular basis here. We provide qu…

Current Affairs Quiz on a daily basis for students to improve general awareness. Aspirants preparing for banking, SSC, Railway and other competitive examination can take Current Affairs Quiz on a regular basis here. We provide questions and answers on current affairs based on national & international events for banking, SSC, Railway and other government exams. Attempt this Current Affairs Quiz and check your score instantly to know about your preparation level.

Note :- सर्व प्रश्नांची उत्तरे खाली दिले आहे.


1) भारताचा कच्च्या तेलाचा सर्वात मोठा पुरवठादार कोण आहे?
A) इंडोनेशिया
B) लिबिया
C) इराक
D) इराण

2) कोणत्या देशांनी संयुक्तपणे एक अभ्यास केला आणि निश्चित केले आहे की उंचीवरील भागात 52,671 चौ.कि.मी. एवढे वाघांच्या अधिवासाचे क्षेत्र आहे?
A) भारतनेपाळभुटान
B) भारतचीनश्रीलंका
C) भारतजापानचीन
D) भारतनेपाळचीन

3)रीसेट: रिगेनिंग इंडियाज इकॉनॉमिक हेरिटेज” हे पुस्तक कोणी लिहिले?
A) प्रणव मुखर्जी
B) सुब्रमण्यम स्वामी
C) फरहत बशीर खान
D) विवेक तेजूजा

4) कोणत्या देशाने वाहतूक करणारे जगातले सर्वात मोठे अंतराळयान अंतराळात पाठवले?
A) रशिया
B) संयुक्त राज्य अमेरिका
C) चीन
D) जापान

5) कोणत्या राज्य सरकारने तिहेरी तलाक प्रकरणात पीडिताला 6000 रुपये मदत देण्याची घोषणा केली?
A) राजस्थान
B) तामिळनाडू
C) उत्तरप्रदेश
D) केरळ

6) 2019 टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी ICCने कोणत्या सोशल नेटवर्किंग साइटसोबत करार केला?
A) फेसबुक
B) ट्विटर
C) टंब्लर
D) क्यूझोन

उत्तरे 
1. (C) इराक
भारत सरकारच्या वाणिज्यिक गुप्तचर व सांख्यिकी महासंचालनालयाच्या अधिकृत आकडेवारीनुसारइराक हा देशाची कच्च्या तेलाची आवश्यकतेच्या जवळजवळ एक चतुर्थांश भाग पूर्ण करतो आणि तो देश भारताला तेल पुरवठा करणारा मुख्य देश आहे. इराकने 2019-20 या चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत भारताला 21.24 दशलक्ष टन वजनी तेलाची विक्री केली.

2. (A) भारतनेपाळभुटान
भारतनेपाळ आणि भुटान या देशांनी संयुक्तपणे एक अभ्यास केला आणि निश्चित केले आहे की हिमालयीन प्रदेशातल्या उंचीवरील भागात 52,671 चौ.कि.मी. एवढे वाघांच्या अधिवासाचे क्षेत्र आहे

3. (B) सुब्रमण्यम स्वामी
सुब्रमण्यम स्वामी हे रीसेट: रिगेनिंग इंडियाज इकॉनॉमिक हेरिटेज” या पुस्तकाचे लेखक आहेत.

4. (D) जापान
25 सप्टेंबर 2019 रोजी जापान या देशाने वाहतूक करणारे जगातले सर्वात मोठे अंतराळयान अंतराळात पाठवले. इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (ISS) कडे जवळपास टन वजनी आवश्यक सामुग्री पाठविण्यासाठी हे यान पाठविण्यात आले.

5. (C) उत्तरप्रदेश
उत्तरप्रदेश राज्य सरकारने तिहेरी तलाक प्रकरणात पीडिताला 6000 रुपये मदत देण्याची घोषणा केली आहे.

6. (A) फेसबुक
आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) याने फेसबुक सोबत करार केला आहे. भारतीय उपखंडात ICC अंतर्गत खेळल्या जाणार्‍या वैश्विक कार्यक्रमांसाठी खेळांच्या विशेष डिजिटल सामग्रीचे हक्क फेसबुक या कंपनीला देण्यात आले आहे. हा करार सन 2023 पर्यंतचा आहे.

No comments