Staff Selection Commission (SSC) has released the official notification for Stenographer Group C, D recruitment 2019 on its official website at ssc.nic.in. The online application process has also begun and the last date to apply …
Staff Selection Commission (SSC) has released the official notification for Stenographer Group C, D recruitment 2019 on its official website at ssc.nic.in. The online application process has also begun and the last date to apply is October 18, 2019.
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभागाच्या स्टेनोग्राफर (ग्रेड-बी/ सी) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ ऑक्टोबर २०१९ आहे.
पदाचा तपशील
•संघटनेचे नावः स्टाफ सिलेक्शन कमिशन
•पदाचे नाव:
1) स्टेनोग्राफर, ग्रेड ‘C’ (ग्रुप ‘B’)
2) स्टेनोग्राफर, ग्रेड ‘D’ (ग्रुप ‘C’)
•पदांची संख्या: Not Specified
•वेतन: नमूद केलेले नाही.
•नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
शैक्षणिक पात्रता: 12 वी उत्तीर्ण.
वयोमर्यादा: 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
अर्ज फी:
General/OBC: Rs. 100/-
[SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
परीक्षा (CBT): 05 ते 07 मे 2020
Important Dates:
•अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 ऑक्टोबर 2019
Important Links:
✔Detail Advertisement PDF: Click Here
✔Official Website: Click Here
✔Apply Online: Click Here
No comments