Page Nav

HIDE

Post/Page

Weather Location

Breaking News:

latest

PDKV Recruitment 2019: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात ‘कृषी सहाय्यक’ पदांसाठी भरती

Dr. Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth, Akola has been published an official recruitment notification and invites application for 51 Agricultural Assistance ( Krushi Sevak ) Posts. Eligible and interested candidates can apply o…

Dr. Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth, Akola has been published an official recruitment notification and invites application for 51 Agricultural Assistance ( Krushi Sevak ) Posts. Eligible and interested candidates can apply online application for PDKV Bharti 2019 Start from 20th Sept 2019 to 10th Oct 2019.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठअकोला यांच्या आस्थापनेवरील कृषी सहाय्यक व कार्यक्रम समन्वयक पदांच्या एकूण 57 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून कृषी सहाय्यक पदांकरिता ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑक्टोबर 2019 तर कार्यक्रम समन्वयक पदांकरिता विहित नमुन्यातील अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2019 आहे.

पदाचा तपशील
संघटनेचे नावः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला
पदाचे नाव: कृषी सहाय्यक
कृषी सहाय्यक (पदवीधर)
06
कृषी सहाय्यक (पदविका/डिप्लोमा)
45
Total
51

पदांची संख्या: 51 जागा
वेतन: नमूद केलेले नाही.
नोकरी ठिकाण: अकोला

शैक्षणिक पात्रता: कृषी/उद्यानविद्या/वनशास्त्र/पशुविज्ञानशास्त्र/कृषी तंत्रज्ञान/कृषी अभियांत्रिकी/ गृह विज्ञान/ मत्य विज्ञान/ जैव तंत्रज्ञान पदवी. / कृषी डिप्लोमा

वयोमर्यादा: 18 वर्ष ते 38 वर्ष. [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

अर्ज फी: Gen: Rs. 500/- [मागासवर्गीय: Rs. 250/-, PWD/ExSM: फी नाही]

Important Dates:
अर्ज करण्याची आरंभ तारीख: 20 सप्टेंबर 2019]
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 ऑक्टोबर 2019

Important Links:
✔Detail Advertisement PDF: Click Here
✔Official Website: Click Here
✔Apply Online: Click Here

No comments