Page Nav

HIDE

Post/Page

Weather Location

Breaking News:

latest

मुंबई प्रशासकीय विभागाबद्दल माहिती - (Part-1)

1) इन्स्टिट्यूट ऑफ नेव्हल मेडिसीन आय.एन.एस. अश्विनी कोठे आहे? - मुंबई.
2) जसलोक रिसर्च सेंटर कोठे आहे? - मुंबई.
3) खार जमीन संशोधन संस्था कोठे आहे? - पनवेल.
4) समुद्र किनार्‍यावर बांधलेला किल्ला कोणता? - सिंधुदुर्ग-जंजीरा.
5) लिंगाणा…

1) इन्स्टिट्यूट ऑफ नेव्हल मेडिसीन आय.एन.एस. अश्विनी कोठे आहे? - मुंबई.

2) जसलोक रिसर्च सेंटर कोठे आहे? - मुंबई.

3) खार जमीन संशोधन संस्था कोठे आहे? - पनवेल.

4) समुद्र किनार्‍यावर बांधलेला किल्ला कोणता? - सिंधुदुर्ग-जंजीरा.

5) लिंगाणा हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? - रायगड.

6) कर्नाळामुरुड-जंजीरा हे किल्ले कोणत्या जिल्ह्यात आहेत? - रायगड.

7) विजयदुर्गसुवर्णदुर्ग किल्ले कोणत्या जिल्ह्यात आहेत? - सिंधुदुर्ग.

8) वसईचा भुईकोट किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? - ठाणे.

9) महाराष्ट्रातील एकूण मासेमारी पैकी किती टक्के मासे सुकवले जातात? - 50%.

10) कोणत्या जिल्ह्यात मासेमारी जास्त प्रमाणात चालते? - रत्नागिरी.

11) महाराष्ट्रातील मासेमारी पैकी किती टक्के मासे खार्‍या पाण्यातून मिळतात? - 80%.

12) मुंबईहून प्रसिद्ध होणारे गुजराती वृत्तपत्र कोणते? - मुंबई समाचार.

13) जनशक्ती हे गुजराती वृत्तपत्र कोठून प्रसिद्ध होते? - मुंबई.

14) जन्मशक्ती हे वृत्तपत्र कोठून प्रसिद्ध होते? - मुंबई.

15) महाराष्ट्रातील सर्वात मोठी टपाल कचेरी कोठे आहे? - मुंबई.

16) मुंबई समाचार हे कोणत्या भाषेतून प्रसिद्ध होते? - गुजराती.

17) रत्नागिरी व रायगड जिल्ह्यात कोणत्या खानी आहेत? - चुनखडी.

18) युसुफ मेहरअली सेंटर कोठे आहे? - पनवेल.

19) महाराष्ट्रातील कोणती महानगरपालिका ही पहिली होय? - मुंबई.

20) कोकण किनारपट्टीची सर्वात जास्त रुंदी कोठे आहे? - उत्तरेस.

21) 'कोल्हापूर-गोवाया दरम्यान कोणता घाट लागतो? - फोंडाघाट.

22) चिनीमाती कोणकोणत्या जिल्ह्यात आढळते? - रत्नागिरीसिंधुदुर्गठाणे.

23) शिसे व जस्त कोकणातील कोणत्या जिल्ह्यात जास्त मिळेल? - सिंधुदुर्ग.

24) खोपोली विद्युत केंद्र कोणत्या प्रकारचे आहे? - जलविद्युत.

25) फळापासुन विविध पदार्थ बनवण्याचे कारखाने कोठे आहेत? - रत्नागिरी.

26) पश्चिम रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे? - मुंबई-चर्चगेट.

27) भाताच्या गिरण्या सर्वाधिक कोठे आहेत? - रत्नागिरी.

28) मासे डबाबंद करण्याचा उद्योग कोठे चालतो? - मुंबईरत्नागिरीमालवण.

29) कोकण विकास योजनेत किती जिल्हे मोडतात? - सहा.

30) नाव्हाशेवा बंदर कोठे आहे? - कोकण.

31) महाराष्ट्रातील पहिले अभयारण्य कोणते? - कर्नाळा.

32) महाराष्ट्राची वेधशाळा कोठे आहे? - मुंबई-कुलाबा.

33) कोकणात मिठाचे उत्पादन कोणत्या जिल्ह्यात होते? - रत्नागिरीरायगड.

34) काँग्रेसचे शतक महोत्सवी अधिवेशन कोठे भरले होते? - मुंबई.

35 महाराष्ट्रात सर्वात जास्त युरेनियम कोठे सापडते? - रत्नागिरी.

No comments