Page Nav

HIDE

Post/Page

Weather Location

Breaking News:

latest

Top Current Affairs (चालू घडामोडी) Quiz | 29 September 2019

Current Affairs Quiz on a daily basis for students to improve general awareness. Aspirants preparing for banking, SSC, Railway and other competitive examination can take Current Affairs Quiz on a regular basis here. We provide qu…

Current Affairs Quiz on a daily basis for students to improve general awareness. Aspirants preparing for banking, SSC, Railway and other competitive examination can take Current Affairs Quiz on a regular basis here. We provide questions and answers on current affairs based on national & international events for banking, SSC, Railway and other government exams. Attempt this Current Affairs Quiz and check your score instantly to know about your preparation level.

Note :- सर्व प्रश्नांची उत्तरे खाली दिले आहे.


1) कोणत्या ठिकाणी गांधी पीस गार्डनचे उद्घाटन झाले?
A) भारत
B) न्यूयॉर्क
C) दक्षिण आफ्रिका
D) कॅनडा

2) NTPC कंपनीने जलविद्युत प्रकल्प उभारण्यासाठी कोणत्या राज्याच्या सरकारबरोबर सामंजस्य करार केला?
A) कर्नाटक
B) गुजरात
C) हिमाचल प्रदेश
D) आसाम

3) न्यूयॉर्क येथे आयोजित गोलकीपर्स ग्लोबल गोल अवॉर्ड्सच्या वितरण सोहळ्यात  चेंजमेकर’ पुरस्कार कोणाला दिला गेला?
A) लिडियन नादस्वरम
B) कॅमेलिया कैथी खरबींगर
C) पायल जांगिड
D) ग्रेटा थनबर्ग

4) आंतरराष्ट्रीय अणुशस्त्रे निरस्त्रिकरण दिन कधी साजरा केला जातो?
A) 20 सप्टेंबर
B) 21 सप्टेंबर
C) 26 सप्टेंबर
D) 25 सप्टेंबर

5) _____ ने कृष्णविवराचे नवीन दृष्य-स्वरूप प्रसिद्ध केले आहे.
A) CNSA
B) JAXA
C) ISRO
D) NASA

6) कोणत्या देशाने मंगळाच्या कक्षेत आपले अंतराळयान पाठवलेले नाही?
A) भारत
B) अमेरिका
C) सोव्हिएत संघ
D) चीन

उत्तरे 
1. (B) न्यूयॉर्क
न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयात भारताच्या मदतीने तयार करण्यात आलेल्या गांधी पीस गार्डनचे उद्घाटन झाले.

2. (C) हिमाचल प्रदेश
NTPC कंपनीने जलविद्युत प्रकल्प उभारण्यासाठी हिमाचल प्रदेश राज्याच्या सरकारबरोबर सामंजस्य करार केला. राज्यात एकूण 520 मेगावॅटचे दोन जलविद्युत प्रकल्प उभारण्याचे उद्दीष्ट आहे. हे प्रकल्प सेली व मियार येथे उभारले जाणार.

3. (C) पायल जांगिड
राजस्थानची पायल जांगिड हिला बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनच्यावतीने "चेंजमेकर" पुरस्कार दिला गेला.

4. (C) 26 सप्टेंबर
26 सप्टेंबर 2019 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाने आंतरराष्ट्रीय अणुशस्त्रे निरस्त्रिकरण दिन पाळण्याचे आवाहन केले आहे.

5. (D) NASA
अमेरिकेच्या NASA संस्थेने  प्रथमच कृष्णविवराचे नवीन दृष्य-स्वरूप प्रसिद्ध केले आहे. प्रतिमेचे हे नवीन स्वरूप जेरेमी स्निटमन यांनी तयार केले आहे.

6. (D) चीन
चीन 2020 साली आपली मंगळ मोहीम सोडणार आहे. आतापर्यंत केवळ अमेरिकासोव्हिएत संघयुरोपिय संघ आणि भारत या देशांनी मंगळाच्या कक्षेत आपले अंतराळयान पाठवविलेले आहेत.

No comments