Current Affairs Quiz on a daily basis for students to improve general awareness. Aspirants preparing for banking, SSC, Railway and other competitive examination can take Current Affairs Quiz on a regular basis here. We provide qu…
Current Affairs Quiz on a daily basis for students to improve general awareness. Aspirants preparing for banking, SSC, Railway and other competitive examination can take Current Affairs Quiz on a regular basis here. We provide questions and answers on current affairs based on national & international events for banking, SSC, Railway and other government exams. Attempt this Current Affairs Quiz and check your score instantly to know about your preparation level.
Note :- सर्व प्रश्नांची उत्तरे खाली दिले आहे
1) 20 ऑगस्ट रोजी निधन झालेल्या मध्यप्रदेशाच्या माजी मुख्यमंत्रीचे नाव काय होते?
A) बाबूलाल गौरB) जगन्नाथ मिश्रा
C) ए. के. मिश्रा
D) देवेश्वर दत्त
2) ________ हा जलशुद्धीकरणाबाबतच्या बहु-संस्थात्मक ‘सरस्वती 2.0’ प्रकल्पाचा भारतीय भागीदार आहे.
A) भारतीय तंत्रज्ञान संस्था, रुरकीB) भारतीय तंत्रज्ञान संस्था, दिल्ली
C) भारतीय तंत्रज्ञान संस्था, खडगपूर
D) भारतीय तंत्रज्ञान संस्था, इंदौर
3) जापानच्या नोमुरा संस्थेच्या मते, चालू आर्थिक वर्षाच्या प्रथम तिमाहीत म्हणजे एप्रिल ते जून या काळात भारताचा आर्थिक वृद्धीदर आणखी कमी होणार असून तो ______ टक्क्यांवर जाणार.
A) 5.4 टक्केB) 5.7 टक्के
C) 6.0 टक्के
D) 6.2 टक्के
4) MMR याचे पूर्ण नाव काय आहे?
A) मल्टी मीटर रेंजB) मोबाइल मेटलिक रॅम्प
C) मेटल मीटरिंग रॅम्प
D) मेटलिक मोबाईल रॅम्प
5) कोणत्या व्यक्तीने व्होडाफोन इंडिया या कंपनीचे नवे व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून पदभार स्वीकारला?
A) बालेश शर्माB) रवींदर टक्कर
C) व्ही. के. शर्मा
D) देविका भसीन
उत्तरे
1. (A) बाबूलाल गौर
मध्यप्रदेशाचे माजी मुख्यमंत्री बाबूलाल गौर यांचे 20 ऑगस्ट रोजी निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. बाबूलाल गौर यांनी ऑगस्ट 2004 ते नोव्हेंबर 2005 पर्यंत मुख्यमंत्रीपद सांभाळले होते.
भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT), खडगपूर हा युरोपीय संघाच्या भागीदारीने चालवल्या जाणार्या जलशुद्धीकरणाबाबतच्या ‘सरस्वती 2.0’ प्रकल्पामधला भारतीय पक्ष आहे. युरोपीय संघाकडून या प्रकल्पाला निधी प्राप्त होणार आहे.
नोमुरा या सल्लागार संस्थेच्या “कॉम्पोजिट लिडिंग इंडेक्स (CLI)” शीर्षकाच्या अहवालानुसार, कमी मागणी, कमकुवत गुंतवणूक आणि सेवा क्षेत्रातल्या कमकुवत कामगिरीमुळे चालू आर्थिक वर्षाच्या प्रथम तिमाहीत म्हणजे एप्रिल ते जून या काळात भारताचा सकल राष्ट्रीय उत्पन्न (GDP) वृद्धीदर आणखी कमी होणार असून तो 5.7 टक्क्यांवर जाणार असा अंदाज बांधण्यात आला आहे.
भारताच्या संरक्षण संशोधन व विकास संस्थेनी (DRDO) विकसित केलेल्या मोबाइल मेटलिक रॅम्प (MMR) भारतीय सैन्याकडे सुपूर्द केले. 70 मेट्रिक टन (MT) एवढा भार सहन करू शकणार्या MMRची रचना व विकास DRDOच्या एका केंद्राने केला.
रवींदर टक्कर यांनी व्होडाफोन इंडिया या कंपनीचे नवे व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून पदभार स्वीकारला.
No comments