Page Nav

HIDE

Post/Page

Weather Location

Breaking News:

latest

Top Current Affairs (चालू घडामोडी) Quiz | 14 August 2019

Current Affairs Quiz on a daily basis for students to improve general awareness. Aspirants preparing for banking, SSC, Railway and other competitive examination can take Current Affairs Quiz on a regular basis here. We provide qu…

Current Affairs Quiz on a daily basis for students to improve general awareness. Aspirants preparing for banking, SSC, Railway and other competitive examination can take Current Affairs Quiz on a regular basis here. We provide questions and answers on current affairs based on national & international events for banking, SSC, Railway and other government exams. Attempt this Current Affairs Quiz and check your score instantly to know about your preparation level.

Note :- सर्व प्रश्नांची उत्तरे खाली दिले आहे

1) ग्वाटेमाला या देशाचे नवे राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड झाली?
A) सँड्रा टॉरेस
B) जिमी मोरालेस
C) अलेजान्ड्रो मालडोनाडो
D) अलेजान्ड्रो गियामॅटी

2) इंडियन नॅशनल सायन्स अ‍ॅकॅडमी (INSA) याच्या प्रथम महिला अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली?
A) चंद्रिमा शहा
B) देविका लाल
C) सुब्रत बॅनर्जी
D) कविता देसाई

3) भारत आणि चीन या दोन शेजारी देशांमधील सांस्कृतिक आणि लोकसंबंध अधिक दृढ करण्यासाठी ______ करारांवर स्वाक्षर्‍या झाल्या.
A) पाच
B) दोन
C) चार
D) तीन

4) ऑगस्ट महिन्यात निधन झालेल्या ज्येष्ठ वकिल आणि अतिरिक्त महाधिवक्ता राहिलेल्या व्यक्तीचे नाव काय होते?
A) संजय जैन
B) अमरेंद्र शरण
C) देवेंद्र यादव
D) विपुल नगर

5) रिलायन्स जियो कंपनीने भारतभर क्लाऊड डेटा सेंटरांची स्थापना करण्यासह  डिजिटलीकरणाला गती देण्यासाठी _______ सोबत दीर्घकालीन भागीदारी केली आहे.
A) मायक्रोसॉफ्ट
B) गुगल
C) इन्फोसिस
D) विप्रो

6) मोटरस्पोर्ट्सच्या शर्यतीचे विश्वचषक जिंकणारी पहिली भारतीय व्यक्ती कोण आहे?
A) ऐश्वर्या पिसे
B) अरमान इब्राहिम
C) आदित्य पटेल
D) समीरा सिंग

उत्तरे
1. (D) अलेजान्ड्रो गियामॅटी
अलेजान्ड्रो गियामॅटी यांची ग्वाटेमाला या देशाचे नवे राष्ट्रपती म्हणून निवड झाली.

2. (A) चंद्रिमा शहा
चंद्रिमा शहा यांची इंडियन नॅशनल सायन्स अ‍ॅकॅडमी (INSA) याच्या प्रथम महिला अध्यक्षा म्हणून नेमणूक झाली. त्या नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ इम्यूनोलॉजीच्या माजी संचालक होत्या.

3. (C) चार
12 ऑगस्ट 2019 रोजी भारताने सांस्कृतिक देवाणघेवाणआरोग्य सेवाक्रिडा आणि संग्रहालय व्यवस्थापनाच्या क्षेत्रांमध्ये सहकार्य करण्यासाठी चीनसोबत चार करार केलेत.

4. (B) अमरेंद्र शरण
2004 ते 2009 या काळात सर्वोच्च न्यायालयात अतिरिक्त महाधिवक्ता (Add. Solicitor General) राहिलेल्या अमरेंद्र शरण या ज्येष्ठ वकिलाचे 12 ऑगस्ट 2019 रोजी निधन झाले.

5. (A) मायक्रोसॉफ्ट
डिजिटलीकरणाला गती देण्याच्या हेतूनेरिलायन्स जियो या भारतीय दूरसंचार कंपनीने भारतात क्लाऊड डेटा सेंटर उभारण्यासाठी मायक्रोसॉफ्टबरोबर भागीदारी केली आहे. या भागीदारीमधून मायक्रोसॉफ्टच्या अझ्यूर क्लाउड प्लॅटफॉर्मची मदत घेत जियो संपूर्ण भारतभर डेटा सेंटरचे जागतिक दर्जाचे एक मोठे जाळे तयार करणार आहे. जियो हजारो नोडसह संपूर्ण भारतभर एज कंप्यूटिंग अँड कंटेंट डिस्ट्रिब्यूशन नेटवर्क’ याची स्थापना करीत आहे. या डिजिटल पायाभूत सुविधेमुळे डिजिटलीकरणाला गती मिळण्यास मदत होणार.

6. (A) ऐश्वर्या पिसे
बेंगळुरूच्या ऐश्वर्या पिसे हिने 'FIM विश्वचषक’ या स्पर्धेमधील महिलांच्या गटाचे विजेतेपद पटकावले. मोटरस्पोर्ट्स म्हणजेच दुचाकी मोटारगाड्यांच्या शर्यतीमध्ये विश्वचषक उंचावणारी ऐश्वर्या पिसे ही पहिलीच भारतीय ठरली. 23 वर्षीय ऐश्वर्या पिसे कनिष्ठ गटात दुसऱ्या स्थानावर राहिली. पिसे हिने दुबईत झालेल्या पहिल्या फेरीत बाजी मारली होतीतर पोर्तुगालमध्ये झालेल्या फेरीत तिसऱ्या स्थानी राहिली होती. तसेचती स्पेनमधील फेरीत पाचव्यातर हंगेरीत चौथ्या क्रमांकावर राहिली. तिच्या खात्यात एकूण 65 गुण झाले आणि तिचे जेतेपद निश्चित झाले.

No comments