Current Affairs Quiz on a daily basis for students to improve general awareness. Aspirants preparing for banking, SSC, Railway and other competitive examination can take Current Affairs Quiz on a regular basis here. We provide qu…
Note :- सर्व प्रश्नांची उत्तरे खाली दिले आहे.
1) 26 सप्टेंबर 2019 रोजी पाळण्यात आलेल्या जागतिक सागरी दिनाचा विषय काय होता?
A) एम्पोवरींग विमेन इन द मेरीटाईम कम्यूनिटी
B) ईफ यू वांट पीस अँड डेवलपमेंट, वर्क फॉर सोशल जस्टीस
C) पार्टीसीपेशन
D) क्लायमेट अॅक्शन फॉर पीस
2) आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने क्षयरोगाच्या निर्मूलनासाठी नवी दिल्लीत ___________ मोहीम राबविण्यास सुरुवात केली.
A) टीबी हटाओ, देश बचाओ
B) टीबी हारेगा, देश जीतेगा
C) इट्स टाइम
D) प्रोटेक्टिंग पीपल फ्रॉम टीबी
3) _____ ह्यांना आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) याचे नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
A) एस. एस. मल्लिकार्जुन राव
B) अर्जित बसू
C) क्रिस्टलिना जॉर्जिवा
D) दिनबंधु महापात्रा
4) _______ हे वर्ष जगभरातून क्षयरोगाचे उच्चाटन करण्याचे जागतिक लक्ष्य आहे.
A) 2022
B) 2020
C) 2025
D) 2030
5) ब्युरो ऑफ पोलिस रिसर्च अँड डेव्हलपमेंट (BPR&D) याने _____ या विषयावर राष्ट्रीयस्तरीय परिसंवाद तसेच प्रदर्शन आयोजित केले.
A) नेटवर्क टेक्नॉलॉजी
B) कृत्रिम बुद्धिमत्ता
C) सेन्सर टेक्नॉलॉजी
D) अँटी-ड्रोन टेक्नॉलॉजी
6) ‘ब्लूमबर्ग ग्लोबल बिझिनेस फोरम’ची तिसरी सत्र बैठक _____ येथे झाली.
A) रशिया
B) भारत
C) अमेरिका
D) दक्षिण आफ्रिका
उत्तरे
1. (A) एम्पोवरींग विमेन इन द मेरीटाईम कम्यूनिटी
26 सप्टेंबर रोजी दरवर्षी जागतिक सागरी दिन पाळतात. यावर्षी “एम्पोवरींग विमेन इन द मेरीटाईम कम्यूनिटी” या विषयाखाली हा दिन पाळण्यात आला..
2. (B) टीबी हारेगा, देश जीतेगा
आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने क्षयरोगाच्या निर्मूलनासाठी नवी दिल्लीत “टीबी हारेगा, देश जीतेगा” मोहीम राबविण्यास सुरुवात केली.
3. (C) क्रिस्टलिना जॉर्जिवा
क्रिस्टलिना जॉर्जियावा ह्यांना आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) याचे नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
4. (D) 2030
2030 हे वर्ष जगभरातून क्षयरोगाचे उच्चाटन करण्याचे जागतिक लक्ष्य आहे. भारत सरकारने हे लक्ष्य वर्ष 2025 असे निश्चित केले आहे.
5. (D) अँटी-ड्रोन टेक्नॉलॉजी
26 सप्टेंबर 2019 रोजी नवी दिल्लीत ब्युरो ऑफ पोलिस रिसर्च अँड डेव्हलपमेंट (BPR&D) याने अँटी-ड्रोन टेक्नॉलॉजी या विषयावर राष्ट्रीयस्तरीय परिसंवाद तसेच प्रदर्शन आयोजित केले.
6. (C) अमेरिका
‘ब्लूमबर्ग ग्लोबल बिझिनेस फोरम’ची तिसरी सत्र बैठक न्यूयॉर्क (अमेरिका) येथे झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत मुख्य भाषण केले.
No comments