Page Nav

HIDE

Post/Page

Weather Location

Breaking News:

latest

Top Current Affairs (चालू घडामोडी) Quiz | 27 September 2019

Current Affairs Quiz on a daily basis for students to improve general awareness. Aspirants preparing for banking, SSC, Railway and other competitive examination can take Current Affairs Quiz on a regular basis here. We provide qu…

Current Affairs Quiz on a daily basis for students to improve general awareness. Aspirants preparing for banking, SSC, Railway and other competitive examination can take Current Affairs Quiz on a regular basis here. We provide questions and answers on current affairs based on national & international events for banking, SSC, Railway and other government exams. Attempt this Current Affairs Quiz and check your score instantly to know about your preparation level.

Note :- सर्व प्रश्नांची उत्तरे खाली दिले आहे.


1) कोणती व्यक्ती सन 2018 या वर्षासाठी दादा साहेब फाळके पुरस्काराची विजेता आहे?
A) अमिताभ बच्चन
B) गुलजार
C) संजय लीला
D) महेश भट्ट

2) कोणत्या ठिकाणी उंट प्राण्यासाठी जगातले पहिले रुग्णालय आहे?
A) मॉस्को
B) इस्तंबूल
C) दुबई
D) कैरो

3) कोणत्या खेळाडूने 2019 सालासाठी FIFAचा सर्वोत्तम पुरुष खेळाडूचा पुरस्कार जिंकला?
A) क्रिस्टीयानो रोनाल्डो
B) लिओनेल मेस्सी
C) सर्जिओ रामोस
D) मार्सेलो व्हिएरा

4) ____________ या शहरांदरम्यान तेजस एक्सप्रेस’ नावाची कॉर्पोरेट क्षेत्राकडून संचालित होणारी पहिली रेलगाडी धावणार आहे.
A) लखनऊ ते दिल्ली
B) मुंबई ते पुणे
C) कोलकाता ते दिल्ली
D) जयपूर ते दिल्ली

5) कोणत्या समस्येच्या निवारणासाठी केंद्र सरकारने उम्मीद (UMMID)’ नावाचा नवा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे?
A) नवजात बाळांमधले अनुवांशिक रोग
B) नवजात बाळांमधले अपंगत्व
C) बलात्काराने पिडीत
D) लहान मुलांमधील क्वाशीओरकोर आजार

उत्तरे 
1. (A) अमिताभ बच्चन
अमिताभ बच्चन यांना वयाच्या 76 व्या वर्षी चित्रपटसृष्टीतील सर्वांत प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे.

2. (C) दुबई
दुबई (संयुक्त अरब अमिरात) येथे उंट प्राण्यासाठी जगातले पहिले रुग्णालय आहे.

3. (B) लिओनेल मेस्सी
FIFA सर्वोत्कृष्ट पुरस्कार 2019 यामधील पुरस्कारांचे विजेते - सर्वोत्तम पुरुष खेळाडू - लिओनेल मेस्सी (अर्जेंटीना) सर्वोत्तम महिला खेळाडू – मेगन रॅपिनोई (अमेरिका) पुस्कास पुरस्कार - डॅनियल झसोरी

4. (A) लखनऊ ते दिल्ली
लखनऊ आणि दिल्ली या शहरांदरम्यान तेजस एक्सप्रेस’ नावाची कॉर्पोरेट क्षेत्राकडून संचालित होणारी पहिली रेलगाडी धावणार आहे. ह्याचा कारभार IRCTC कडून चालणार आहे. भारतीय रेल्वेने सन 2023-24 पर्यंत 150 खासगी रेलगाड्या (तेजस एक्सप्रेस) चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

5. (A) नवजात बाळांमधले अनुवांशिक रोग
नवजात बाळांच्या अनुवांशिक रोगांचा सामना करण्यासाठी उम्मीद (UMMID)” नावाचा नवीन उपक्रम आरोग्य मंत्रालयाने हातात घेतला आहे. “UMMID” म्हणजे - Unique Methods of Management and treatment of Inherited Disorders.

No comments