Page Nav

HIDE

Post/Page

Weather Location

Breaking News:

latest

LIC Recruitment 2019: भारतीय जीवन विमा महामंडळात 7871 पदांसाठी मेगा भरती

भारतीय जीवन विमा महामंडळ (एलआयसी) ने भरती अधिसूचना प्रकाशित केली आहे.हि भरती सहाय्यकांच्या पदांसाठी आहे. येथे आपणास एलआयसी सहाय्यक भरती ऑनलाइन अर्ज फॉर्म 2019 ची संपूर्ण माहिती मिळेल.
एलआयसी सहाय्यक अर्ज प्रक्रिया, महत्वाच्या तारख…

भारतीय जीवन विमा महामंडळ (एलआयसी) ने भरती अधिसूचना प्रकाशित केली आहे. हि भरती सहाय्यकांच्या पदांसाठी आहे. येथे आपणास एलआयसी सहाय्यक भरती ऑनलाइन अर्ज फॉर्म 2019 ची संपूर्ण माहिती मिळेल.

एलआयसी सहाय्यक अर्ज प्रक्रियामहत्वाच्या तारखाअर्ज फीवयोमर्यादापात्रतारिक्त पदांची संख्यावेतनश्रेणी आणि महत्त्वाच्या लिंक याबद्दल आपल्याला येथे सविस्तर माहिती मिळेल. एलआयसी सहाय्यक भरती ऑनलाइन अर्ज फॉर्म प्रक्रियेबाबत आपल्याला काही शंका असल्यास आपण खाली दिलेल्या कमेंट फॉर्मद्वारे आम्हाला विचारू शकता.

पदाचा तपशील
संघटनेचे नाव: भारतीय जीवन विमा महामंडळ
पदाचे नाव: सहाय्यक (Assistant)
पदांची संख्या: 8500 7871 जागा (महाराष्ट्र: 801 जागा) updated
वेतन: नमूद केलेले नाही
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.

वयोमर्यादा: 18 ते 30 वर्षे [एससी/एसटी: 05 वर्षाची सूट ओबीसी: 03 वर्षाची सूट]

अर्ज फी: General/OBC: Rs. 510/-   [SC/ST/PWD: Rs. 85/-]

Important Dates:
पूर्व परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध15 ते 22 ऑक्टोबर 2019
पूर्व परीक्षा (Online): 21 & 22 ऑक्टोबर 2019
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 ऑक्टोबर 2019

Important Links:
✔Detail Advertisement PDF: Click Here
✔Official Website: Click Here
✔Apply Online: Click Here

No comments